mystery ball
भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!
भारत-अफगाणिस्तान यांच्यात गुरूवारपासून एक कसोटी सामन्याची मालिका सुरू होत आहे. हा कसोटी सामना अफगाणिस्तानचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानचे खेळाडू....



