Mzansi Premier League (MSL)

डिव्हिलियर्स वादळाचा तडाखा, केले शानदार पुनरागमन

नोव्हेंबर 14, 2018

एबी डिव्हिलिर्यने मंगळवारी रात्री झान्सी प्रीमियर लीगमध्ये सराव सामन्यात शानदार कामगिरी केली. त्वेवाने स्पार्टन विरुद्ध जोसी स्टार्स यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने धुव्वादार फलंदाजी केली. स्पार्टन....