Narendra Modi Stadium
Mi vs PBKS: मुंबई-पंजाब सामना अखेर सुरू! जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना?
आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील आज मुंबई विरुद्ध पंजाब संघांमध्ये दुसरा क्वालिफायर सामना पावसानंतर सुरू होत आहे. या सामन्यानंतर दुसरा फायनलिस्ट संघ मिळणार आहे. ...
PBKS vs MI: पावसामुळे मॅच झाली नाही तर? जाणून घ्या काय सांगतात नियम!
आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर सामना आज म्हणजेच (1 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मुंबई विरुद्ध पंजाब (Mi vs PBKS) ...
टॉसवर ठरतंय सामन्याचं निकाल! PBKS vs MI लढतीत ‘या’ ट्रेंडचा दबदबा
पंजाब विरुद्ध मुंबई क्वालिफायर-2 हा सामना आज म्हणजेच रविवार, 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. IPL 2025 Qualifier 2 ...
ठरलं तर! आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलची जागा ठरली!
सध्या इंडियन प्रीमियर लीगचा 18वा हंगाम सुरू आहे. (Indian Premier League 2025) यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ...
Big Breaking: ‘या’ मैदानावर खेळवला जाणार आयपीएल 2025चा फायनल सामना?
यंदाचा आयपीएल हंगाम (IPL 2025) भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. पण त्यानंतर आता आयपीएलचे उर्विरत सामने सुरू होण्याच्या ...
तिसऱ्या वनडेत कोण मारणार बाजी? भारत व्हाईटवॉश करणार की इंग्लंड मान राखणार?
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उद्या बुधवारी खेळला जाईल. दोन्ही संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. भारतीय वेळेनुसार, सामना दुपारी 1.30 वाजता सुरू ...
अहमदाबादच्या मैदानावर ‘या’ 3 भारतीय दिग्गजांनी वनडेत केल्या सर्वाधिक धावा
(भारत विरूद्ध इंग्लंड) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली ...
कोलकाता की हैदराबाद, क्वालिफायर 1 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा फायदा कोणत्या संघाला होणार?
आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात गुणतालिकेत ...
पावसामुळे सामना रद्द, चाहत्यांचे पैसे मिळणार परत; गुजरात टायटन्स संघाची घोषणा
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पावसामुळे आयपीएल 2024 चा 63 वा सामना रद्द करण्यात आला. हा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या ...
गुजरातविरुद्ध आरसीबीसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, मॅक्सवेलचं संघात पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 मध्ये आज दोन सामने खेळले जात आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा ...
दिल्लीच्या गोलंदाजांनी केला कहर, गुजरातचा घरच्या मैदानावर दारूण पराभव
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2024 च्या हंगामात आपला तिसरा विजय नोंदवला आहे. बुधवारी (17 एप्रिल) झालेल्या सामन्यात दिल्लीनं गुजरात टायटन्सचा 6 गडी ...
खराब खेळपट्टीमुळंच भारतीय संघानं वर्ल्डकप गमावला? अन् माजी दिग्गज खेळाडूने रोहित आणि द्रविडवर केले आरोप
19 नोव्हेंबर 2023 ला प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेले आघात आजही ताजे आहेत. तो दिवस देशातील कोणतीच व्यक्ती, कधीच विसरू शकणार नाही. याच दिवशी गुजरातमधील ...
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात ‘या’ दिवशी होणार GT आणि MIचा सामना, पाहा आकडेवारी
IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे आणि धक्कादायक ...