Naseem Shah remembers his mother

Naseem-Shah

‘आज माझी आई…’, अफगाणिस्तानविरुद्ध मॅचविनर ठरलेला नसीम शाह भावूक- व्हिडिओ

ऑगस्ट 26, 2023

श्रीलंका येथे अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेत पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत....