Nathan Coulter-Nile

भारताविरुद्धची ९५ धावांची झुंज अपयशी ठरली, पण सॅम करनच्या नावावर झाला ‘मोठा’ विश्वविक्रम

मार्च 29, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच भारतीय संघाने....

आयपीएल लिलाव २०२१: कोणावर सर्वाधिक बोली; तर कोण राहिलं अनसोल्ड, वाचा एकाच क्लिकवर सर्वकाही

फेब्रुवारी 18, 2021

आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नईमध्ये गुरुवारी पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस व भारताचा अनकॅपड प्लेअर कृष्णप्पा गौतम या दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा....

अपने तो अपने होते है ! ‘हे’ दोन विदेशी गोलंदाज पुन्हा मुंबईच्या ताफ्यात

फेब्रुवारी 18, 2021

चेन्नई येथे सुरू झालेल्या आयपीएल २०२१ चा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने दोन विदेशी वेगवान गोलंदाजांना आपल्या ताफ्यात सामील करून घेत, गोलंदाजी आक्रमणाला मजबूत बनवण्याचे काम केले.....

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची परंपरा पुढे नेणारा नॅथन कुल्टर-नाईल

फेब्रुवारी 3, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वेगवान गोलंदाज निर्माण करणाऱ्या देशांपैकी एक देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकाहून एक सरस वेगवान गोलंदाजांनी आपल्या तुफानी वेगाने प्रतिस्पर्धी....

IPL -दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली; असे आहेत अंतिम ११ जणांचे दोन्ही संघ

नोव्हेंबर 10, 2020

आयपीएल २०२०चा अंतिम सामना मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईमध्ये रंगणार आहे. हा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स....

कहर! आयपीएल २०२०मध्ये ‘त्याची’ एक धाव संघाला पडली तब्बल १० लाखांना

नोव्हेंबर 8, 2020

आयपीएल २०२० चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. यातील केवळ क्वॉलिफायर २ आणि अंतिम असे केवळ २ सामने राहिले आहेत. या हंगामात अनेक स्वदेशी....

IPL 2020: करोडो रुपयांमध्ये मुंबईच्या ताफ्यात सामील झालेले ‘हे’ ३ खेळाडू पूर्ण हंगामात बसणार बाहेर?

ऑक्टोबर 13, 2020

दरवर्षीप्रमाणेच या मोसमातही मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना केल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या खेळात सातत्याने....

या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…

सप्टेंबर 14, 2020

कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पण आता आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे. आता पुन्हा एकदा आयपीएलच्या....

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ ३ खेळाडूंना नाही मिळणार आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळायची संधी

ऑगस्ट 18, 2020

मुंबई इंडियन्स हा संघ प्रत्येक आयपीएल हंगामात वेगळ्या रुपात पाहायला मिळतो. मुंबई इंडियन्समध्ये आतापर्यंत कधीही स्टार खेळाडूंची कमी राहिली नाही. कदाचित याच कारणामुळे मुंबईने आतापर्यंत....

मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण

डिसेंबर 21, 2019

गुरुवारी (19 डिसेंबर) कोलकातामध्ये आयपीएल 2020 च्या (IPL2020)13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. पण या लिलावाआधी प्रत्येक संघांनी त्याचे काही खेळाडू मुक्त केले होते. तर....

सलग तीन विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला बसला सर्वात मोठा धक्का…

एप्रिल 25, 2019

आयपीएल2019 च्या सुरुवातीला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मागील तीनही सामने जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. मात्र असे असतानाच त्यांचा अनुभवी....

१० वर्षांपूर्वीचा तो फोटो पाहुन कोहली, स्टेनने दिली अशी प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

एप्रिल 22, 2019

बेंगलोर। रविवारी (21 एप्रिल) एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2019 मधील रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या....

दोन मोठ्या खेळाडूंना वगळले, विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

एप्रिल 15, 2019

स्टिव स्मिथ आणि डेविड वाॅर्नरचा समावेश असलेल्या १५ सदस्यीय संघाची आज ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९साठी घोषणा केली. या संघात जोश हेजलवुड आणि पीटर हॅड्सकाॅमला मात्र स्थान....

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मदतीला येणार हा दिग्गज गोलंदाज

एप्रिल 12, 2019

आयपीएल 2019 मध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंललोरचा संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. त्यांना आत्तापर्यंत झालेल्या सर्व 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असे असतानाच....

या गोष्टीसाठी विराट कोहली- रोहित शर्मामध्ये आहे काॅंटे की टक्कर…

नोव्हेंबर 17, 2018

भारतीय संघाने आज आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. या....

Next