Nathan McSweeney’s big reaction to Jasprit Bumrah
IND vs AUS: हा ऑस्ट्रेलियन फलंदाज जसप्रीत बुमराहला घाबरला! मालिकेआधी मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर नॅथन मॅकस्विनी भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. कांगारूंना चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी नॅथन मॅकस्वीनीवर असेल. पण सध्या तो खूपच घाबरलेला दिसत....






