National Cricket Academy
“द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”; माजी कर्णधाराचा बीसीसीआयला सल्ला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गड्यांनी लोळवले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी....
‘माही, धोनी किंवा भाई… असे काहीही म्हण पण ‘सर’ म्हणू नकोस’
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आज निवृत्तीची घोषणा केली. धोनीचे सध्याच्या भारतीय संघातील युवा खेळाडूंबरोबर नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. अनेकदा तो युवा खेळाडूंना सल्ले....
या दिग्गजाच्या सल्ल्यामुळे राहुल द्रविड झाला कोच; बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा
नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने म्हटले आहे की त्याच्या निवृत्तीनंतर काय करायचे याचा पर्याय शोधण्यासाठी माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांच्या सल्ल्याची....
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! या दिवसापासून पाहणार विराट- रोहितला मैदानावर
मुंबई । कोरोना व्हायरसमुळे जे लाॅकडाऊन सुरु होते, त्यात आता सरकार शिथीलता आणत आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात थोडेफार आनंदाचे वातावरण आहे. यातच आता बीसीसीआयने (BCCI) आपल्या....
टीम इंडियाला मैदानात उतरवायचा ‘मास्टर प्लॅन’ तयार, असे आहेत ४ टप्पे
क्रिकेटपटूंना घरात बसून आता जवळपास २ महिने झाले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्धची देशांतर्गत वनडे मालिका रद्द झाल्यापासून भारतीय संघ मैदानापासून दूर आहे. असे....
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा
पुर्ण बातमी वाचायची असेल तर हेडलाईनवर क्लिक करा. काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा....
काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत
भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारताकडून २०१७मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही....
रोहित म्हणतो; ३ महिन्यांच्या गॅपनंतर फलंदाजांसमोर असणार हे सर्वात मोठे आव्हान
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने नुकतेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबरोबर इंस्टाग्राम लाईव्हमार्फत चर्चा केली. यामध्ये त्याने सांगितले की, लॉकडाऊननंतर फलंदाजांना मैदानावर पुनरागमन करणे कठीण....
दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलच्या सामन्यांना मुकणार? फिजिओवर प्रश्नांचा भडीमार…
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या (Ishant Sharma) घोट्याची दुखापत पुन्हा उद्भवली आहे. त्यामुळे आता तो आयपीएलचे (IPL) सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. इशांतच्या....
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; हार्दिक पंड्या करतोय पुनरागमन…
भारतीय संघाला सध्या न्यूझीलंड दौऱ्यातील (Tour of New Zealand) कसोटी मालिकेत संघर्ष करावा लागत आहे. यादरम्यान आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू....
…आणि धवनसोबत भारताचे हे खेळाडू जिममधील वर्कआउट सोडून करू लागले डान्स
भारतीय संघाचे काही खेळाडू सध्या बेंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) सराव करत आहेत. यामध्ये सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan), वेगवान गोलंदाज खलील....
टिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर
हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज यांच्यात 12 आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याला या सामन्याच्या पहिल्याच....
टीम इंडियाच्या या महिला क्रिकेटर्सने दिली यो यो टेस्ट
मागील काही महिन्यांपासुन यो-यो टेस्टची खूप चर्चा झाली आहे. भारतीय पुरुष संघात स्थान मिळवण्यासाठी ही फिटनेस टेस्ट पार करणे बीसीसीआयने सक्तीचे केले होते. पण आता....
बीसीसीआयच्या टीकाकारांना युवराज सिंगचे चोख प्रतिउत्तर!
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बेंगलोरमध्ये असलेल्या बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट आकादमीवर(एनसीए) होत असलेल्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे. खेळाडूंच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करण्याबाबत एनसीएबद्दल खेळाडूंमध्ये असंतोष वाढत....
सुरेश रैना झाला यो यो टेस्टमध्ये पास
नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलोर येथे झालेल्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना पास झाला आहे. पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु....





