New Zealand players return home
व्हिडिओ: ऐतिहासिक विजेतेपदानंतर किवी संघ परतला मायदेशी, मात्र ‘या’ गोष्टीचा सेलिब्रेशनमध्ये अडथळा
नुकताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर पार पडला. १८ ते २३ जून दरम्यान हा सामना भारत आणि न्यूझीलंडच्या संघात खेळवला गेला.....






