Newzealand Cancelled Pakistan Tour

दौरा रद्द केल्याने संतापले रमीज राजा, न्यूझीलंड बोर्डाला दिली धमकी

सप्टेंबर 17, 2021

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव अखेरच्या क्षणी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दौऱ्यावरील पहिला वनडे सामना सुरू होण्यास काही तासांचा....