Niranjan Mukund
जेमिमाह रोड्रिगेज अन् स्म्रीती मंधानानी जिंकली मने, मैदानाबाहेर घडवले खिलाडूवृत्तीचे दर्शन
सध्या भारतीय महिला संघ बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत आहे. यावेळी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत....






