nitish kumar reddy
IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत या 3 खेळाडूंची परीक्षा! 2027च्या विश्वचषक शर्यतीत संघातील स्थान टिकवावं लागणार
आगामी काळात भारतीय संघाचे (Indian cricket team) लक्ष आतापासूनच 2027 च्या (Odi WC 2027) विश्वचषकावर लागले आहे. वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी अजून जवळपास एक वर्षाचा....
नितीश कुमार रेड्डी हार्दिक पांड्याची बरोबरी का करू शकत नाही? माजी गोलंदाजाने सांगितलं धक्कादायक कारण
हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो असा समतोल साधतो जो इतर कोणताही भारतीय खेळाडू देऊ शकत नाही. फलंदाज म्हणून खेळताना....
श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारताला मोठा झटका; दुखापतीमुळे ‘या’ खेळाडूची निवड अवघड
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 28 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र,....
मोठी बातमी! इंग्लंड दाैऱ्यात टीम इंडियाला धक्का, नितीश रेड्डी मालिकेबाहेर; अचानक ‘या’ खेळाडूची एंट्री
इंग्लंडविरुद्धच्या IND vs ENG एकदिवसीय (ODI) मालिकेच्या सुरुवातीपूर्वीच भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेल्या अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीला....
टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिकनंतर आता ‘हा’ स्टार अष्टपैलूही आगामी मालिकेतून बाहेर
येत्या २६ जूनपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या आधीच अनुपलब्ध असताना, त्याचा संभाव्य पर्याय मानला....
IND vs AFG: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल निश्चित; हर्षित राणासहित या खेळाडूचं होणार पुनरागमन
भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी....
अचानक फोन वाजताच नितीश रेड्डी थांबला; पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नितीश कुमार रेड्डीने टीम इंडियासाठी प्रभावी गोलंदाजी केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात, त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३१ धावा देत....
IPL 2026: नीतीश रेड्डीने कठीण काळावर कशी मात केली? विजयानंतर एका ‘खास’ व्यक्तीचा केला उल्लेख
आयपीएलच्या 19व्या हंगामातील (Indian premiere league) सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात झाला. या सामन्यात हैदराबादने 65 धावांनी विजय मिळवला.....
ऋतुराज गायकवाडला डच्चू दिल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ! दिग्गज खेळाडूने निवड समितीला सुनावले खडेबोल
न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली. या संघातून गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) बाहेर....
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान नितीश कुमार रेड्डीची हॅट्ट्रिक! टी20 सामन्यात धडाकेबाज कामगिरी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) मध्य प्रदेशविरुद्ध हॅट्ट्रिक घेत आंध्र प्रदेशला चांगली सुरुवात करून दिली. आंध्र प्रदेशचा संघ प्रथम....
IND vs AUS: टी20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का; हा खेळाडू 3 सामन्यांमधून बाहेर
India vs Australia T20 Series: एकदिवसीय सामन्यांनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय मालिका आता सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे पावसामुळे रद्द....
शुबमन गिलच्या कर्णधारपदाखाली या खेळाडूला लागली लॉटरी, पहिल्यांदाच मिळाली ODI मध्ये खेळण्याची संधी
India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पर्थच्या मैदानावर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी....
चौथ्या कसोटीत नितीश रेड्डीच्या जागी कोण? गौतम गंभीर आणि गिलसमोर मोठे आव्हान!
India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आता चौथ्या सामन्याची तयारी सुरू आहे, जो बुधवारपासून मँचेस्टरमध्ये खेळला....
नितीश रेड्डीसमोर युवराजचा विक्रम मोडण्याची संधी; चौथ्या टेस्टमध्ये करावा लागेल हे काम!
मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत नितीश कुमार रेड्डीने पदार्पण केले. त्याने सुरुवातीपासूनच आपली प्रतिभा दाखवली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने शानदार शतक झळकावले. यामुळे....
IND vs ENG: कसोटी मालिकेदरम्यान मोठी घोषणा; अवघ्या 22व्या वर्षी ‘हा’ भारतीय बनला कर्णधार
येत्या 23 जुलैपासून मँचेस्टर येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. तीन सामन्यांनंतर इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ओल्ड ट्रॅफर्ड....

















