nz vs ind women’s t20i

भारतीय महिलांची हाराकिरी, न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव टी२०त १८ धावांनी पराभूत

—
फेब्रुवारी 9, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघ (indian women’s cricket team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी उभय संघात बुधवारी....