ODI World Cup practice matches
कर्णधाराच्या दीडशतकानंतरही श्रीलंका पराभूत, अफगाणिस्तानने जिंकला सराव सामना
वनडे विश्वचषक सुरू होण्याआधी मंगळवारी (3 सप्टेंबर) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळला गेला. उभय संघांतील हा सामना अफगाणिस्तानने 6 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेचा....






