ODI

रिकी पॉटिंगचे झाले सोशल मीडियावर पदार्पण, शेअर केले हे खास फोटो

—
डिसेंबर 13, 2019

जगभरातील क्रिकेटपटू आपले विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच त्यांचे फोटो चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅटिंगनेही(Ricky Ponting) सोशल....

अखेर एमएस धोनीने पुनरागमनाबद्दल सोडले मौन; म्हणाला…

—
नोव्हेंबर 28, 2019

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल की निवृत्तीची घोषणा करेल, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्याबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व मते....

विंडीज विरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी टीम इंडियाची झाली निवड

—
नोव्हेंबर 21, 2019

पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी आज(21 नोव्हेंबर) भारतीय संघाची निवड झाली आहे.....

…तर रोहित शर्मा वेस्ट इंडीज विरुद्ध खेळणार नाही वनडे मालिका

—
नोव्हेंबर 19, 2019

भारतीय संघ बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर पुढील महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील वनडे मालिकेसाठी मर्यादीत....

…म्हणून मयंक अगरवालला वनडे, टी२० खेळण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा

—
नोव्हेंबर 18, 2019

भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर....

मतदान करण्यासाठी गेलेल्या सचिन बरोबर घडला हा अजब किस्सा

—
ऑक्टोबर 22, 2019

सोमवारी(21ऑक्टोबर) महाराष्ट्रात 2019च्या विधानसभेसाठी मतदान पार पडले. त्यामुळे सोमवारी मतदान करण्यासाठी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी पोलिंग बूथवर मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचा दिग्गज माजी....

अरे पव्हेलियन काय, अख्ख्या स्टेडियमलाच धोनीचं नाव द्या!

—
ऑक्टोबर 22, 2019

रांची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसरा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची येथे पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 202 धावांनी विजय....

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा उद्यापासून सुरु होणारा वेस्ट इंडीज दौरा

—
ऑगस्ट 2, 2019

उद्यापासून(3 ऑगस्ट) भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. 5 आठवड्यांचा असणाऱ्या....

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या १४ खेळाडूंचा झाला विंडीजच्या संघात समावेश

—
जुलै 27, 2019

भारतीय संघ पुुढिल महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. यातील वनडे मालिकेसाठी विंडीज क्रिकेट....

…म्हणून विराट कोहलीने घेतली नाही विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती

—
जुलै 24, 2019

2019 विश्वचषकानंतर आता भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने....

या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य

—
जुलै 24, 2019

भारतीय संघ पुढिल महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.....

चांगल्या कामगिरीनंतरही टीम इंडियात निवड न झाल्याने हा खेळाडू झाला निराश

—
जुलै 23, 2019

रविवारी (21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. या दौऱ्यासाठी भारत अ....

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी२०सामन्यांसाठी असा आहे विंडीजचा संघ; या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन

—
जुलै 23, 2019

मंगळवारी(23 जूलै) वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने पुढिल महिन्यात 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी 14 जणांचा वेस्ट....

एकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी

—
जुलै 22, 2019

रविवारी (21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या....

अंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर

—
जुलै 21, 2019

आज(21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. भारतीय संघाची घोषणा करताना निवड....

Previous Next