odisha cricket board
तब्बल १९ हजारपेक्षा जास्त धावा चोपणाऱ्या दिग्गजावर मोठी जबाबदारी, ‘या’ संघाचा बनला हेड कोच
भारतीय संघाचा माजी कसोटी फलंदाज आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू वसिम जाफर हा लवकरच नवीन भूमिकेत दिसून येणार आहे. आगामी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये तो ओडिसाच्या....




