Olga Carmona

इकडे वर्ल्डकप उंचावला आणि घरी वडिलांचे छत्र हरपले! स्पेनची कर्णधार कार्मोनाची करूण कहाणी

ऑगस्ट 21, 2023

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे खेळल्या गेलेल्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) सिडनी येथे खेळला गेला. या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 1-0....