Open Laser 4.7 event

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके

ऑगस्ट 31, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताला सेलींग या क्रिडा प्रकारात तीन पदके मिळाली आहेत. यामध्ये 16 वर्षीय हर्षिता तोमरने महिलांच्या ओपन लेझर 4.7 प्रकारात कांस्य,....