Opener of the opposition team who scored a Test century on the tour of Pakistan
पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंडचे ओपनर बरसले! क्राउले-डकेटच्या तुफानी फलंदाजीने भारताचे अनेक विक्रम मोडीत
इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करत आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला....






