Pakistan Cricket Board

शिक्कामोर्तब! चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गतच होणार, भारताचे सामने या देशात खेळले जातील

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत आयोजित करण्यास मान्यता ...

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, गॅरी कर्स्टननंतर आता या प्रशिक्षकाचा राजीनामा

पाकिस्तान क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ते सांगता येत नाही. ज्याचे ताजे उदाहरण पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट संघाशी संबंधित आहे. खरं तर, या वर्षी एप्रिलमध्ये, पाकिस्तान ...

चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग मोकळा, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीचा ...

“पाकिस्तानची मनमानी चालणार नाही”, बीसीसीआयचा आयसीसीला कडक संदेश

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरू असलेला वाद आता वाढतच चालला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत सातत्यानं नवीन अपडेट्स समोर येत आहेत. बीसीसीआयनं वारंवार सांगितलंय ...

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा; वनडे, टी20 सह कसोटी मालिकाही खेळवली जाणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे ...

Shoaib Akhtar

“भारतात जा आणि भारताला हरवून या”, पाकिस्तानी दिग्गजाची संघाकडे स्पेशल मागणी

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान आहे, परंतु आता ...

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार! टीम इंडियाचे या ठिकाणी होणार सामने

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरून अजूनही वाद सुरू आहेत. मात्र आता याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आधी हायब्रीड मॉडेलसाठी तयार ...

पाकिस्तानला धक्का! इंग्लंड क्रिकेटपटूंचा पीएसलमध्ये सहभाग घेण्यास नकार; मोठे कारण समोर

चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद अजून संपलेला नाही तोपर्यंत पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत हंगाम लक्षात घेऊन स्टार ...

आयसीसीचा पाकिस्तानला अल्टिमेटम! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारा, नाहीतर….

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी 2025 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. परंतु बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये ...

india vs pakistan terror attack

चॅम्पियन्स ट्रॉफी प्रकरणी आयसीसीकडे 3 पर्याय, पाकिस्तान बीसीसीआयपुढे झुकणार का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. एकीकडे बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे ...

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमावणार? लवकरच आयसीसीची निर्णायक बैठक

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे. शेजारील देश या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र, टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानला ...

Pakistan-Cricket-Board

पाकिस्तानात राजकीय गोंधळ, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमावण्याचा धोका; आयसीसीनं बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 29 नोव्हेंबरला ऑनलाइन बैठक घेणार आहे. स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यास आधीच ...

आयसीसीचा पाकिस्तानला मोठा झटका! चॅम्पियन्स ट्रॉफीचा पीओकेतील दौरा रद्द

भारतानं पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आहे. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळली जाणार की नाही? याची पुष्टी अद्याप झालेली नाही. गुरुवारी ...

Jay-Shah

“पाकिस्तानात खूप दहशतवाद….”, बीसीसीआयनं आयसीसीला स्पष्टच सांगितलं!

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन करत आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? हा सर्वात मोठा मुद्दा आहे. सध्या भारतीय क्रिकेट ...

पाकिस्तानबाहेर खेळली जाऊ शकते चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसी लागली तयारीला!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर चर्चा करत आहे. भारतानं पाकिस्तानात येण्यास नकार दिल्यानंतर संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. ...