Paris Olympics 2024
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय
भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्रिटनचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं सलग....
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॉक्सरसोबत चीटिंग झाली? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय बॉक्सर निशांत देवचं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पुरुष बॉक्सिंगच्या 71 किलो वजनी गटात निशांतचा सामना मेक्सिकोच्या मार्को वेरडेचा झाला. या....
Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक
आज, रविवार (4 ऑगस्ट) रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा नववा दिवस असेल. आतापर्यंत झालेल्या 8 दिवसांच्या खेळांमध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकली आहेत. आज पुन्हा एकदा सर्व....
रुममध्ये एसी नाही, भारतीय खेळाडू गर्मीनं हैराण; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाल्यापासून गैरव्यवस्थापनाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय खेळाडूंच्या....
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचण्यापासून चुकली. दीपिकाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम सुह्यॉनविरुद्ध 4-6 असा पराभव झाला.....
पदकाची आशा वाढली! दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री, भजन कौरच्या हाती निराशा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिका आता शनिवारी संध्याकाळी 5:05 वाजता उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल.....
भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं
मनु भाकर आम्हाला तुझा अभिमान आहे… तू खूप जबरदस्त कामगिरी केलीस!! भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचं 25 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पदक....
भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल
2024 ऑलिम्पिक गेम्स पॅरिस मध्ये होत आहेत. पॅरिसला ‘प्रेमाचं शहर’ म्हटलं जातं. अनेक जण खास या शहरात येऊन आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करतात. सध्या जारी....
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला आहे. टीम इंडियानं आपल्या शेवटच्या पूल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय ऐतिहासिक आहे,....
मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिनं महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (2 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत....
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक वादग्रस्त घटना घडली, जी आता सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. ही घटना अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफशी संबंधित आहे. इमान....
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
पीव्ही सिंधूचे सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये सिंधूचा प्रवास संपुष्टात आल्याने भारताला बॅडमिंटनमध्ये पदकाच्या शोधात....
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहाव्या दिवशी म्हणजेच आज (1 ऑगस्ट) भारताने तिसरे पदक जिंकले आहे. 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये मराठमोळ्या स्वप्निलने कांस्य पदक जिंकले आहे.....
कोल्हापूरचा पोरगा ऑलिम्पिक फायनलमध्ये! नेमबाज स्वप्नील कुसाळे सुवर्ण पदकाचा वेध घेणार
पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी (31 जुलै) भारतासाठी एक चांगली बातमी आहे. स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या पात्रता फेरीत....




















