Paris Olympics

कहर विक्रम! एकाच खेळ प्रकारात जिंकले 5 सुवर्णपदक, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू

ऑगस्ट 7, 2024

सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रोज नवनवे विक्रम रचले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका विक्रमाची भर पडली. ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात क्युबाच्या मिजैन लोपेझनं 130 किलो....

2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?

ऑगस्ट 7, 2024

यंदाचा पॅरिस ऑलिम्पिक मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक वादांच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता भारतीय कॅम्पसाठी एक वाईट बातमी म्हणजे विनेश फोगट....

आधी दुखापत, शस्त्रक्रिया आणि आंदोलन…पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास विनेश फोगटसाठी सोपा नव्हता

ऑगस्ट 7, 2024

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. अंतिम फेरीत विनेश फोगटचा सामना अमेरिकेच्या सारा....

Paris Olympics: सेमीफायलनमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव, हाॅकीमध्ये ‘सुवर्ण’पदकाच्या आशा संपल्या

ऑगस्ट 7, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीच्या सेमीफायनल सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाचे 44 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले....

Vinesh Phogat

विनेश फोगट फायनलमध्ये पोहचल्यावर पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

ऑगस्ट 7, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्ण पदक मिळवण्यासाठी केवळ एक पाऊल दूर आहे. तिने पात्रता फेरीसह, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत शानदार खेळ दाखवत....

जंतर-मंतरबद्दल एक शब्द तोंडातून न निघालेले मोदी विनेश फोगटचं कौतूक कसं करणार?

ऑगस्ट 7, 2024

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पहिल्या फेरीत मागील ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. विनेशने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती लढतीत जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ! इमान खलिफनंतर ‘जेंडर’ वादात अडकली आणखी एक महिला बॉक्सर

ऑगस्ट 5, 2024

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये अल्जेरियाची महिला बॉक्सर इमान खलीफ चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या महिला असण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता पॅरिसमधून....

पंचाचा निर्णय चुकला? ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर अन्याय, स्टार डिफेंडर सेमीफायनलमधून बाहेर

ऑगस्ट 5, 2024

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियानं रविवारी (4 ऑगस्ट) उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करून....

ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात रोमहर्षक शर्यत, अवघ्या 0.005 सेकंदांच्या फरकानं ठरला जगातील सर्वात वेगवान व्यक्ती!

ऑगस्ट 5, 2024

अमेरिकेचा धावपटू नोहा लायल्सनं इतिहास रचला आहे. त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. यासह त्यानं जगातील सर्वात वेगवान धावपटूचा किताब पटकावला आहे.....

महाराष्ट्राचा अविनाश साबळे ॲक्शनमध्ये, लक्ष्य सेन कांस्यपदकासाठी लढेल; ऑलिम्पिकमधील भारताचं आजचं वेळापत्रक

ऑगस्ट 5, 2024

पॅरिस ऑलिम्पिकचा आज (5 ऑगस्ट) 10वा दिवस आहेत. आतापर्यंत 9 दिवसांत भारताला केवळ 3 पदकं मिळाली आहे. आज पुन्हा भारतीय खेळाडू पदक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात....

खेळाडू टी-शर्ट काढून नाचले, समालोचकांना अश्रू आवरेना! भारताच्या ऐतिहासिक विजयानंतरचं सेलिब्रेशन

ऑगस्ट 4, 2024

भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियानं उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. दोन्ही संघांमधील सामना निर्धारित वेळेपर्यंत 1-1 ने....

“हा माझा शेवटचा सामना…”, उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर श्रीजेशचं भावूक वक्तव्य

ऑगस्ट 4, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रविवारी (4 ऑगस्ट) ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळल्या गेलेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यातील शानदार विजयानंतर जर कोणता खेळाडू सर्वाधिक चर्चेत असेल, तर तो आहे भारताचा गोलरक्षक....

Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक

ऑगस्ट 4, 2024

आज, रविवार (4 ऑगस्ट) रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा नववा दिवस असेल. आतापर्यंत झालेल्या 8 दिवसांच्या खेळांमध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकली आहेत. आज पुन्हा एकदा सर्व....

दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात

ऑगस्ट 3, 2024

भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचण्यापासून चुकली. दीपिकाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम सुह्यॉनविरुद्ध 4-6 असा पराभव झाला.....

भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं

ऑगस्ट 3, 2024

मनु भाकर आम्हाला तुझा अभिमान आहे… तू खूप जबरदस्त कामगिरी केलीस!! भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचं 25 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पदक....