Paris Olympics

भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल

ऑगस्ट 3, 2024

2024 ऑलिम्पिक गेम्स पॅरिस मध्ये होत आहेत. पॅरिसला ‘प्रेमाचं शहर’ म्हटलं जातं. अनेक जण खास या शहरात येऊन आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करतात. सध्या जारी....

चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत

ऑगस्ट 2, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला आहे. टीम इंडियानं आपल्या शेवटच्या पूल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय ऐतिहासिक आहे,....

मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक

ऑगस्ट 2, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिनं महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (2 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड

ऑगस्ट 2, 2024

सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक वादग्रस्त घटना घडली, जी आता सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. ही घटना अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफशी संबंधित आहे. इमान....

कोल्हापूरचा पोरगा ऑलिम्पिक फायनलमध्ये! नेमबाज स्वप्नील कुसाळे सुवर्ण पदकाचा वेध घेणार

जुलै 31, 2024

पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी (31 जुलै) भारतासाठी एक चांगली बातमी आहे. स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या पात्रता फेरीत....

पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल, राउंड ऑफ 16 मध्ये धडाक्यात एंट्री

जुलै 31, 2024

भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकच्या ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सिंधूनं बुधवारी (31 जुलै) महिला एकेरच्या सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टन कुब्बाचा सरळ....

परवानगीशिवाय फोटो वापरला, मनू भाकर या दोन नामंकित ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई करणार

जुलै 31, 2024

भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकं जिंकून इतिहास रचला आहे. ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज मेडल मिळेल का? जाणून घ्या पाचव्या दिवसाचं वेळापत्रक

जुलै 31, 2024

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला आतापर्यंत दोन पदकं मिळाली आहेत. दोन्ही पदकं नेमबाजीत आले. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. प्रथम नेमबाज मनू....

वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी शूटींगला सुरुवात; कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग?

जुलै 30, 2024

30 जुलैचा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांच्या जोडीनं कांस्यपदक पटकावलं. हे भारताचं....

मनू भाकर दुसऱ्या ऑलिम्पिक पदकापासून केवळ एक पाऊल दूर! आजच रचू शकते इतिहास

जुलै 30, 2024

स्टार भारतीय नेमबाज मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी मनू आता दुसरं पदक जिंकून एक मोठा....

Paris Olympic 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोना व्हायरसची एंट्री, पदक जिंकल्यानंतर खेळाडू आढळला कोविड पॉझिटिव्ह

जुलै 30, 2024

पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 व्हायरसचा शिरकावा झाला आहे. सोमवारी, ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला कोविड....

पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल

जुलै 29, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी समालोचक बॉब बॅलार्ड यांनी महिला जलतरणपटूंबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या वक्तव्यानंतर....

शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं

जुलै 29, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) भारताच्या रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला. मात्र या मेडलच्या लढतीत....

Satwik and Chirag

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीला धक्का! दुसऱ्या फेरीचा सामना अचानक रद्द

जुलै 29, 2024

अव्वल भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. या जोडीचा पुढील सामना रद्द करण्यात आलाय. बॅडमिंटन पुरुष....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासोबत अन्याय, बॅडमिंटनपटूचा विजय ठरला अवैध! कारण जाणून बसेल धक्का

जुलै 29, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी आली आहे. शनिवारी झालेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं पहिल्या फेरीचा सामना जिंकला होता. मात्र आता त्याचा विजय अवैध....