PBKS vs KKR
पावसामुळे KKR ला मोठा फटका; शाहरुख खानच्या संघाचे प्लेऑफ समीकरण झाले कठीण
शनिवारी (26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2025चा 44वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
वरुण चक्रवर्ती ग्लेन मॅक्सवेलला खिश्यात ठेवतो… समालोचकाने केले मोठे वक्तव्य
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक सुरेश रैनाने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलबद्दल मोठा दावा केला आहे. त्याने फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचे कौतुक केले, आणि म्हटले....
प्रभसिमरनने रचला इतिहास; पंजाब किंग्ससाठी ठरला ‘असं’ करणारा पहिला फलंदाज
आयपीएल 2025 चा 44 वा सामना पावसामुळे वाया गेला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 201/4....
ऑक्शनमध्ये झोतात न आलेला खेळाडू, आता ‘या’ संघात ठसा उमटवण्यास तयार
आयपीएल 2025 हा हंगाम अतिशय उत्तम पद्धतीने खेळला जात आहे. सर्व संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघाने चालू....
विकेट मशीन! युझी चहलनं रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
स्टार भारतीय लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज का आहे. आयपीएल 2025च्या 31व्या सामन्यात केकेआर विरुद्ध,....
पंजाबच्या विजयानंतर प्रीती झिंटानं युझवेंद्र चहलला दिली मिठी, पहा VIDEO
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने मंगळवारी इतिहास रचला, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 111 धावांचा बचाव करत 16 धावांनी विजय मिळवला. विजयानंतर प्रीती झिंटा खूप आनंदी होती,....
PBKS vs KKR: युझीच्या फिरकीत केकेआर फसला, पंजाब किंग्जनं रचला भीमपराक्रम! VIDEO
पंजाब किंग्ज संघाने आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे. त्यांनी केवळ 111 धावा करूनही सामना जिंकला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा यशस्वी बचाव....
संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीवर रहाणेचं वक्तव्य; म्हणाला…
आयपीएल 2025 चा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा एक कमी धावांचा सामना....
‘अय्यर’चा मास्टरस्ट्रोक! पंजाबनं रचला इतिहास, आयपीएलमध्ये पहिल्यांदा घडलं असं काही
IPL: यंदाच्या हंगामातील 31व्या सामन्यात, पंजाब किंग्ज म्हणजेच पीबीकेएस संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चमत्कार केला. पंजाबने एका रोमांचक कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी पराभव....
कोट्यवधींची आशा, पण मैदानात निराशा; कोलकात्याच्या पराभवाचा कारण ठरला ‘हा’ खेळाडू
कोलकाता संघाला आयपीएलच्या आणखी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाला फक्त 112 धावांचा पाठलाग करावा लागत असताना हा पराभव आणखी वेदनादायी आहे. जेव्हा....
PBKS vs KKR: ‘ती’ चूक टळली अन् पंजाबनं कोलकाताच्या खिश्यातून विजय खेचून आणला!
आयपीएल 2025 च्या 31 व्या सामन्यात, पंजाबने एका रोमांचक कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी पराभव करून नवा इतिहास रचला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर....
हरलेला सामना जिंकून दिला, पंजाबच्या विजयाचा खरा हिरो ठरला ‘हा’ खेळाडू!
पंजाब किंग्जने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये कधीही असे घडले नाही की एखाद्या संघाने 111 धावांच्या छोट्या धावसंख्येचाही बचाव केला असेल. आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच....
KKR vs PBKS: चहलच्या जादुई फिरकीसमोर KKRचा डाव कोसळला! रोमांचक सामन्यात पंजाबचा शानदार विजय
यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 31वा सामना आज (15 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) संघात खेळला गेला. हा सामना पंजाब....
PBKS vs KKR: मुल्लांपूरची खेळपट्टी कोणाच्या बाजूने, फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या संपूर्ण माहिती
आयपीएल 2025 स्पर्धेतील 31 वा सामना आज 15 एप्रिल रोजी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये खेळला जाणार....
पंजाबच्या घरच्या मैदानात ‘खेळणार’ कोलकाता; जुने मित्र आमने-सामने
15 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचा सामना जुन्या मित्रांशी होणार आहे. अय्यर गेल्या....

















