PCT

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध जिंकल्यानंतरही WTC रँकिंगमध्ये बदल नाही, कारण काय?

ऑगस्ट 19, 2026

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या परिस्थितीत पुन्हा एकदा बदल झाला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकली. या विजयामुळे भारताच्या PCT (एकूण....