performance
शुभमन गिल की श्रेयस अय्यर, एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणाचा वरचष्मा? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड
सध्या भारतीय क्रिकेटमधील अनेक तरुण फलंदाज संघाला नवीन उंचीवर नेत आहेत. यातील दोन मोठी नावे म्हणजे श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल. दोघांनीही त्यांच्या शैलीत भारतीय....
सात डावांमध्ये तीन शतकांसह कुटल्या 569 धावा, हैदराबादच्या फलंदाजाची कसोटीत टी-20 सारखी फलंदाजी
इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो भविष्यातील विराट कोहली आहे. इंग्लंड संघ सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी....
भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर झाले नाराज, तडकाफडकी दिला उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
दिनांक २० फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीला सुरवात होण्यापूर्वीच उत्तराखंडचे प्रशिक्षक वसीम जाफर यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर आले. संघानिवडीत हस्तक्षेप केल्यामुळे....
धोनीला दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडूसाठी आयसीसीकडून नामांकन; काय आहे त्याची कामगिरी, वाचा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘आयसीसी मेन्स वनडे प्लेअर ऑफ द डिकेड’ अर्थात ‘आयसीसी दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडू’ पुरस्कारासाठी जगातील ७ सर्वोत्तम खेळाडूंना नामांकित केले आहे. या....
विशेष लेख: सेनापती जिंकतोय पण सैन्य हरतंय
कोरोनाच्या संकटात होय-नाही म्हणता म्हणता अखेर १९ सप्टेंबरला आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं बिगूल वाजलं आणि ही स्पर्धा मोठ्या उत्साहानं सुरु झाली. तशी स्पर्धा सुरु होण्याआधीच....
या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत केवळ २२ धावा देत घेतल्या ८ विकेट्स, पहा व्हिडिओ
रविवारपासून (8 डिसेंबर) रणजी ट्राॅफीला (Ranaji Trophy) सुरुवात झाली आहे. या ट्राॅफीत मणिपूर विरुद्ध मिझोरम (Manipur vs Mizoram) संघातील सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात....
गेल्या सात टी २० सामन्यातील रोहित शर्माची कामगिरी अतिशय खराब
भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा सध्या त्याच्या फॉर्मशी चांगलाच झगडताना दिसत आहे. त्याला गेल्या अनेक सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे. त्याने मागील....







