Peshawar Zalmi
‘या’ देशाचा कर्णधार म्हणतोय, “मी पीएसएलमध्ये फुकट खेळेल”
नामिबिया क्रिकेट संघाचा कर्णधार गेरार्ड इरॅस्मस याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कसलाही मोबदला न घेता खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू कामरान अकमल....
आयपीएल अन् पीएसएलमधील बक्षीस रक्कम म्हणजे जमीन-आस्मानाचा फरक; पाहा कोणाला किती मिळते मानधन
पाकिस्तान सुपर लीग सहाव्या हंगामातील अंतिम सामना गुरुवारी(24 जून) झाला. या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान आणि पेशावर जाल्मी हे दोन संघ आमने-सामने होते. या सामन्यांमध्ये....
पाकिस्तान सुपर लीगच्या विजेत्या संघाचा खिसा गरम, उप-विजेत्यालाही मिळालाही ‘इतकी’ रक्कम
पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा अंतिम सामना गुरुवारी (२४ जून) पार पडला. या सामन्यात पेशावर जाल्मी आणि मुलतान सुलतान हे संघ आमने सामने होते. या....
हजरातुल्लाहच्या वादळी खेळीपुढे इस्लामाबाद युनायटेड हतबल; पेशावर जाल्मीचा पीएसएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या २४ जून रोजी खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या....
संधी मिळताच फलंदाजांने धारण केला ‘रुद्रावतार’, ४ चेंडूत ठोकले सलग ४ षटकार
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत गुरुवारी (१७ जून) पार पडलेल्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर जाल्मी हे दोन्ही संघ सामने सामने होते. या सामन्यात पेशावर जाल्मी....
‘भारताच्या जावया’ची बातच न्यारी, केवळ ११ चेंडूत अर्धशतक ठोकत युएईत आणलं वादळ
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला युएईत जोरदार सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१० जून) झालेल्या सामन्यात लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी हे संघ....
कमालचं! ‘या’ ३४ वर्षीय महारथी क्रिकेटपटूने तब्बल ३४ वेगवेगळ्या संघाकडून खेळले आहे क्रिकेट
श्रीलंकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेरा हा खेळाडू तब्बल २२ संघाकडून आजपर्यंत क्रिकेट खेळला आहे. श्रीलंकेकडून ६ कसोटी, १६६ वनडे व ८४ टी२० सामने खेळलेल्या....
आयपीएलनंतर आता फाफ डू प्लेसिस करणार ‘या’ मोठ्या स्पर्धेत पदार्पण; पोलार्डची घेणार जागा
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आता आयपीएमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळल्यानंतर लगेचच दुसऱ्या टी२० लीगमध्ये खेळताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२० मधील चेन्नई....
हा ३१ वर्षीय महारथी क्रिकेटपटू खेळला आहे तब्बल ३४ संघांकडून क्रिकेट
श्रीलंकेचा थिसारा परेरा हा खेळाडू तब्बल २२ संघाकडून आजपर्यंत क्रिकेट खेळला आहे. श्रीलंकेकडून ६ कसोटी, १६४ वनडे व ८१ टी२० सामने खेळलेल्या परेराने आजपर्यंत २२संघाकडून....
केरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत
पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) पेशावर जालमी संघमालक जावेद अफ्रिदीने केरळमधील महापूरग्रस्तांसाठी ५००० तंबू आणि प्राथमिक औषधोपचाराची मदत केली आहे. “पाकिस्तानमध्ये सध्या वातावरण चांगले आहे. पण....
विश्व एकादश संघ आज लढणार विश्वविजेत्या विंडीजशी
टी-२० विश्वविजेते विंडीज आणि विश्व एकादश संघामध्ये आज इंग्लंडमधील लाँर्ड्स मैदानावर सामना होत आहे. विंडीजमधील क्रिकेट स्टेडियमच्या दुरूस्तीसाठी निधी गोळा करण्यासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनो हा....
लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर
विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट....
वर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश!
विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट....














