photo

Smriti-Mandhana-Jemimah-Rodriques

जेमिमाह रोड्रिगेज अन् स्म्रीती मंधानानी जिंकली मने, मैदानाबाहेर घडवले खिलाडूवृत्तीचे दर्शन

सध्या भारतीय महिला संघ बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत आहे. यावेळी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत ...

विराटने ६ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ७० शतकेही त्याने केली आहेत. विशेष म्हणजे विराटने ...

थाटामाटात पार पडला युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा विवाहसोहळा, पहा फोटो अल्बम

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे. त्याने मंगळवारी (२२ डिसेंबर) धनश्री वर्माशी लग्नगाठ बांधली. युझवेंद्र आणि धनश्री यांचा विवाह ...

“…जेव्हा आम्ही आणि आमच्या मिश्या पातळ असायच्या”, इरफानने युसुफला दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा

नवी दिल्ली | माजी भारतीय आक्रमक फलंदाज युसूफ पठाण याने मंगळवारी (17 नोव्हेंबर) 38 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा लहान भाऊ ...

ग्रेट कार्ड्स! केएल राहुलने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर अथिया शेट्टीने दिली प्रतिक्रिया  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस सुरु होणार आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना ...

“हा फोटो डिविलियर्सने काढला का?”, चहलने होणाऱ्या पत्नीबरोबर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी घेतली मजा

नवी दिल्ली | दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यंदा चांगली कामगिरी करत आहे. संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ...

किंग्स इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी असा घालवला समुद्र किनाऱ्यावर वेळ, पहा व्हिडिओ

नवी दिल्ली| किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) संघ आयपीएलमधील आपले पहिले विजेतेपद जिंकण्याच्या प्रतीक्षेत आहे. केएल राहुल याच्यावर प्रतिष्ठित टी -२० लीग आयपीएलच्या १३ व्या ...

हर्षा भोगलेंनी शेअर केला खास जूना फोटो; पहा ओळखू येतात का तूम्हाला त्यातील क्रिकेटर्स

नवी दिल्ली: क्रिकेटर्सची जुनी छायाचित्रे बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे एक छायाचित्र रविवारी ट्विटरवर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी शेअर केले आहे. यावेळी ...

World Photography Day: सचिन तेंडुलकरने शेअर केला उडणाऱ्या कारचा फोटो

मुंबई । जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडियावर एक मनोरंजक फोटो पोस्ट केला आहे, ते पाहून सर्वजण चकित झाले ...

बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो

-आदित्य गुंड एक काळ होता जेव्हा लोक विचारायचे, “सचिन आहे ना अजून?” सचिननंतर हे भाग्य लाभलेला एकमेव खेळाडू म्हणजे धोनी. भारताचे ४-५ गडी बाद ...

धोनीची ज्या गिलख्रिस्टशी कायम तुलना झाली; तोही भावुक होतं म्हणतोय, मित्रा…

भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. यानंतर भारतातीलच नाही तर भारताबाहेरीलही अनेक ...

तामिळनाडूचे लोकं कधीच धोनीला विसरणार नाहीत, तो रिटायर झाल्यानंतरही…

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याचे काल(१५ ऑगस्ट) घोषित केले. धोनीने घेतलेल्या निवृत्तीच्या ...

रोहित म्हणतो, धोनी रिटायर झालाय तरीही त्याच्याशी क्रिकेट खेळणं असं सुरूच राहणार

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या निवृत्तीच्या घोषणेनंतर ...

लोकं धोनीचे पोस्टर जाळत होती, पण धोनीने तो फोटोही शेअर करुन उदाहरण घालून दिले

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने इंस्टाग्रामवरुन भावूक करणारा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये ...

पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात, भाभी…

भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू हार्दिक पंड्या लवकरच बाप बनणार आहे. त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिकने यापूर्वीही बेबी बंपसह फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता तिने ...