Piyush Chawla Virat Kohli
“विराट कोहलीशिवाय आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकू शकलो नसतो!”, माजी खेळाडूनं स्पष्टच सांगितलं
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला यानं विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीनं खेळलेल्या खेळीचं कौतुक केलं आहे. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात....






