PKL 2021-2022
जयपूरचा पटनाला दणका! वेगवान सामन्यात बेंगलोरने गुजरातला रोखले
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (१४ जानेवारी) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पटना पायरेट्सला पराभूत करत सर्वांना....
‘महाराष्ट्र डर्बी’ पलटनच्या नावे! यु मुंबाचा पाडला फडशा
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ५२ व्या सामन्यात महाराष्ट्रातील दोन संघ भिडले. यु मुंबा विरुद्ध पुणेरी पलटन अशा झालेल्या सामन्यात नितीन....
गुजरातचा टायटन्सवर ‘जायंट’ विजय! राकेशचा चढायांमध्ये झंझावात
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४८ व्या सामन्यात गुजरात जायंट्स व तेलगू टायटन्स हे संघ आमनेसामने आले. गुजरातच्या एचएस राकेश याने....
जयपुरविरुद्ध दिल्लीने चाखली पहिल्या पराभवाची चव! नवीन २८ सामन्यांनंतर सुपर टेन करण्यात अपयशी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या ४६ व्या सामन्यात अव्वल क्रमांकावरील दबंग दिल्ली व जयपूर पिंक पँथर्स हे संघ समोरासमोर आले. असंख्य चढ-उतार आलेल्या....
तमिल थलाइवाजाच्या यशाची मालिका सुरूच! हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात
प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ मध्ये सोमवारी (१० जानेवारी) पहिला सामना तमिल थलाइवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स असा सामना रंगला. या सामन्यात तमिल संघाने मागील सहा सामन्यांपासून....
बेंगलोरचा धडाका रोखत यूपीचा दणदणीत विजय; श्रीकांत जाधवची अष्टपैलू कामगिरी
प्रो कबड्डी लीगच्या अठराव्या दिवशी दोन सामने रंगले. दुसऱ्या सामन्यात युपी योद्धा व बेंगलोर बुल्स हे तुल्यबळ संघ भिडले. सुरुवातीला पिछाडीवर असतानाही यूपी संघाने दमदार....
पुणेरी पलटण विजयी मार्गावर! युवा अस्लम इनामदारची धडाकेबाज कामगिरी
प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी (९ जानेवारी) पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण व गतविजेते बंगाल वॉरियर्स आमनेसामने आले. सर्वांच्या अपेक्षेपेक्षा पुणे संघाने दमदार प्रदर्शन करून दाखवत सामन्यात....
प्रो कबड्डी: फजलच्या मुंबाचा धमाका! तेलगू टायटन्सला केले नामोहरम
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात यु मुंबा व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर आले. फजल अत्राचलीच्या नेतृत्वाखालील यु....
दिल्लीची फिनिक्स भरारी! यूपीवर मात करत अव्वलस्थान केले काबीज
प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या चाळीसाव्या सामन्यात दबंग दिल्ली व यूपी योद्धा संघांची गाठ पडली. दिग्गज रेडर व डिफेंडर असले या दोन्ही संघातील सामना चांगलाच....
पलटणच्या पदरी पुन्हा निराशा; जयपुरने केला दिमाखदार विजय साजरा
प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या सतराव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटण व जयपुर पिंक पँथर्स संघ समोरासमोर आले. काहीशी संथ सुरुवात झालेल्या या सामन्याने नंतर....
बंगालच्या आक्रमणावर हरियाणाचा संयम भारी! गतविजेत्यांना दिला पराभवाचा धक्का
प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगमध्ये शुक्रवारी (७ जानेवारी) पहिल्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वारियर्सची गाठ हरियाणा स्टीलर्स संघाशी पडली. पहिल्यापासून अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस हरियाणा....
पवन सेहरावतचा झंझावात कायम! बेंगलोरने नोंदविला सलग सहावा विजय
जगातील सर्वात मोठे व्यावसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये ६ जानेवारी रोजी जयपूर पिंक पँथर्स विरूद्ध बेंगलोर बुल्स असा सामना झाला. दोन्ही मजबूत संघातील....
तमिल थलाइवाजचा चौथा ‘टाय’; पटनासाठी मोनू गोयतनची ‘ऑलराउंड’ कामगिरी
बंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात गुरुवारी (६ जानेवारी) पहिला सामना तमिल थलाइवाज व पटना पायरेट्स या संघांमध्ये खेळला गेला. पहिल्या मिनिटापासून....
सचिन तंवरच्या ‘गोल्डन रेड’ने पटनाचा टायटन्सवर थरारक विजय
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ३ जानेवारी रोजीचा दुसरा सामना पटना पायरेट्स व तेलगू टायटन्स यासंदर्भात खेळला गेला. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात पटना पायरेट्सने ३१-३०....
पुणेरी ‘पस्त’ पलटण! आघाडी गमावत बेंगलोरविरुद्ध स्वीकारला पराभव
प्रो कबड्डी लीगमधील बाराव्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या पुणेरी पलटण संघाचा सामना पवन सेहरावत याच्या नेतृत्वातील बेंगलोर बुल्स संघाशी झाला. पहिल्या हाफमध्ये....




















