players who have rejected central contracts
“भारत भाग्यवान आहे…” माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केंद्रीय करार नाकारलेल्या खेळाडूंबद्दल दिली परखडं प्रतिक्रिया
अलीकडच्या काळात टी20 फॉरमॅटची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांनी आपापल्या देशात फ्रँचायझी क्रिकेट सुरू केले आहे. खरं तर, यामुळे नकारात्मक परिणाम देखील दिसून येत....






