Praveen Kumar

उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल

सप्टेंबर 6, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी जारीच आहे. आज (6 सप्टेंबर) उंच उडी T64 प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारनं सुवर्ण पदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचं हे....

आयपीएलचा सर्वात कंजूस गोलंदाज कोण? सर्वाधिक निर्धाव षटकं कोणी टाकली आहेत?

मार्च 16, 2024

टी 20 क्रिकेट हे फलंदाजांचं फॉरमॅट मानलं जातं. या फॉरमॅटमध्ये फलंदाज तुफान वेगानं धावा काढण्याचा प्रयत्न करतात. टी 20 क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी धावा वाचवणं खूप अवघड....

Hardik-Pandya

“तु देशासाठी खेळताना जखमी, मात्र आयपीएलसाठी फिट होतो”, टीम इंडियाच्या माजी गोलंदाजानं घेतला हार्दिक पांड्याचा क्लास

मार्च 13, 2024

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होतीॉ. त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर, आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सनं....

Hardik-Pandya

IPL 2024 : माजी क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला लगावला खोचक टोला, म्हणाला, ‘आयपीएलपूर्वी तुम्ही फिट व्हा…

मार्च 13, 2024

आयपीएलच्या17 व्या हंगामासाठी सर्व फ्रँचायझींचे खेळाडू आयपीएल 2024 साठी आपापल्या संघात सामील होत आहेत. तसेच आयपीएलच्या17 व्या हंगामाला 22 मार्चपासून गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि....

Rohit Sharma Mumbai Indians

रोहितला काही फरक पडत नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत बोलला माजी वेगवान गोलंदाज

मार्च 5, 2024

हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2024मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. रोहित शर्मा याच्याकडून आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्याआधी मुंबईचे कर्णधारपद काढून घेतले गेले.....

क्रिकेटच्या मैदानात रैना, गेल आणि सेहवाग परतणार, दिसणार आयव्हीपीएलमध्ये; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा

फेब्रुवारी 22, 2024

इंडियन वेटरन प्रीमियर लीग (IVPL) चा पहिला सिझन ग्रेटर नोएडा येथे २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर या लिगमध्ये वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, ख्रिस गेल,....

Praveen-Kumar

‘ललित मोदींनी मला कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती,’ आयपीएलबाबत प्रवीण कुमारचा धक्कादायक खुलासा

जानेवारी 9, 2024

Indian Premier League: 2008मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळण्याची इच्छा नव्हती आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले, हे माजी....

Indian-Cricket-Team

‘सगळेच दारू पितात, माझी फक्त बदनामी झाली’, प्रवीण कुमारने माजी क्रिकेटपटूंवर लावले गंभीर आरोप

जानेवारी 9, 2024

2000 च्या सुरुवातीचा काळ भारतीय क्रिकेटसाठी एक मनोरंजक काळ होता. हा तो काळ होता जेव्हा भारतातील लहान शहरे, खेड्यापाड्यातील मुले बाहेर पडत होती आणि भारतीय....

Indian-Cricket-Team

Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’

जानेवारी 8, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि स्विंगसाठी प्रसिद्ध असलेला प्रवीण कुमार याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गोलंदाज रिव्हर्स....

Praveen Kumar

भीषण अपघातानंतर प्रवीण कुमारणे सांगितलं जीव वाचण्याचं कारण! वाचा काय म्हणाला माजी वेगवान गोलंदाज

जुलै 5, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्या गाडीचा भिषण अपघात झाला. प्रवीण आणि त्याचा मुलगा यावेळी गाडीत होता आणि अपघातात त्यांना गंभीर दुखापत....

Praveen-Kumar-And-Suresh-Raina

माजी भारतीय खेळाडूचा भयानक अपघात, थोडक्यात वाचला जीव; मुलगाही होता सोबत

जुलै 5, 2023

क्रिकेट विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्याबाबत धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (दि. 04 जुलै) रात्री....

Team-India

बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट

एप्रिल 2, 2023

भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी....

तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून

एप्रिल 2, 2023

बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....

Praveen-Kumar

बापरे! पन्नास तोळ्याची चैन घालून क्रिकेट खेळणारा प्रवीण त्यादिवशी रिव्हॉल्वर घेऊन जीव द्यायला गेलेला

जून 11, 2022

गळ्यात चांगली जाडसर ५० तोळ्याची सोन्याची चैन. अंगात टीम इंडियाची ब्लू जर्सी. बऱ्यापैकी वाढलेली अन् पांढरी झालेली दाढी. फिल्डरने मिस फिल्ड केल्यावर दोन्ही हात कमरेवर....

Bhuvneshwar-Kumar

IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’

मे 18, 2022

मुंबई। मंगळवारी (१७ मे) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६५ वा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला.....

Next