praveen kumar high jump

उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल

सप्टेंबर 6, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी जारीच आहे. आज (6 सप्टेंबर) उंच उडी T64 प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारनं सुवर्ण पदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचं हे....