Prithvi Shaw Delhi Capitals IPL 2022
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! पृथ्वी शॉ रुग्णालयातून बाहेर
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो टायफाइडमधून बरे होऊन हॉटेलमध्ये परत आला आहे.....






