prize of World test championship winner

इथेही कोहलीच ‘किंग’! WTCच्या विजेत्या संघाची बक्षीस रक्कम, विराटच्या आयपीएल मानधनापेक्षाही कमी

—
जून 15, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा थरार सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान हा सामना साउथम्प्टनमध्ये खेळवण्यात येणार....