PSL 2021
रमीझ राजा आणि पीएसएल संघमालकांत झाला वाद; ‘हे’ होते कारण
भारताता ज्याप्रकारे आयपीएलचे आयोजन केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आयपीएलचे अनुकरण करून पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) सुरुवात झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ....
कडक! फलंदाजाने षटकार खेचण्यासाठी फिरवली बॅट अन् चेंडूने उडवली थेट दांडी
जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना संपल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्याकडे होते. पीएसएलचा अंतिम सामना हा मुलतान सुलतान विरुद्ध पेशावर झालमी....
पाकिस्तान सुपर लीगच्या विजेत्या संघाचा खिसा गरम, उप-विजेत्यालाही मिळालाही ‘इतकी’ रक्कम
पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा अंतिम सामना गुरुवारी (२४ जून) पार पडला. या सामन्यात पेशावर जाल्मी आणि मुलतान सुलतान हे संघ आमने सामने होते. या....
पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला दुहेरी धक्का, पीएसएल अंतिम सामन्याबरोबर २ आंतरराष्ट्रीय मालिकेतूनही बाहेर
संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये नुकतेच पाकिस्तान सुपर लीगचे सहावे सत्र पार पडले आहे. या सत्रातील अंतिम सामना गुरुवारी (२४ जून) रोजी पेशावर झाल्मीची विरुद्ध....
व्हिडिओ: ६,६,६,६… क्वालिफायर सामन्यात फलंदाजाने विरोधकांना फोडला घाम, मारले ४ खणखणीत षटकार
पूर्ण क्रिकेटविश्वात सध्या टी-२० क्रिकेटचे वर्चस्व आहे. या स्वरुपातील वेगवेगळ्या लीगमध्ये जगभरातील अनेक प्रतिभाशाली खेळाडू दिसून येतात. दरम्यान फलंदाज आक्रमक फलंदाजी करत मोठमोठे फटकार मारताना....
मुल्तान सुलतानची पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम फेरीत धडक, इस्लामाबाद युनायटेडला ३१ धावांनी पछाडलं
पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेत सोमवारी (२१ जून) क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यात मुल्तान सुलतान आणि इस्लामाबाद युनायटेड हे संघ आमने सामने होते. या....
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! आज रंगणार आहे तब्बल १० सामन्यांचा थरार, पाहा वेळापत्रक
कोरोना व्हायरसमुळे काही काळासाठी सर्व क्षेत्रे ठप्प पडली होती. या महामारीचा प्रभाव क्रीडाविश्वावरही झाला होता. क्रीडाविश्वातील अनेक स्पर्धा आणि मालिका रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु....
सर्फराज अहमदला मैदानात खुल्ले आम नडणाऱ्या शाहिन आफ्रिदीने घडल्या प्रकारावर दिली ‘ही’ प्रतिक्रिया
पाकिस्तान सुपर लिगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स व लाहोर कलंदर या सामना दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व पाकिस्तानचा पूर्व कर्णधार सरफराज अहमद यांच्या दरम्यान शाब्दिक....
कडाक्याचं भांडण! बाउंसर डोक्याला लागल्याने सर्फराजनं दिल्या शिव्या, आफ्रिदीनेही प्रत्युत्तर दिल्यानं पेटला वाद
क्रिकेटला ‘जेंटलमेन’ गेम म्हणून ओळखले जाते. परंतु क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला अनेकदा खेळाडूंमध्ये वाद छोटे-मोठे वाद झाल्याचे पाहायला मिळतात. कधी आपापसांत चकमकी होतात तर कधीकधी विरोधी....
Video: पाकिस्तानी गोलंदाजाचा सामना करताना आंद्रे रसल जखमी; स्ट्रेचरवरुन न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडू चेंडू लागून गंभीर जखमी होताना दिसले आहेत. अनेकदा ही दुखापत इतकी गंभीर असते की खेळाडूंना तातडीने दवाखान्यात हलवावे लागते. असाच काहीसा....
पाकिस्तान बोर्डाच्या खराब आयोजनामुळे माजी कर्णधाराची फजिती, अबू धाबीच्या विमानाकडून ‘नो एंट्री’!
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा फटका पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला होता. या स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अर्ध्यातून....
पीएसएलच्या उर्वरित हंगामाचा मार्ग मोकळा, मुंबईहून चार्टर्ड विमान प्रवासाला युएई सरकारचा हिरवा कंदील
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा फटका पाकिस्तान सुपर लीग २०२१ हंगामालाही बसला होता. या लीगमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही काळासाठी पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल)....
PSL 2021: नाश्ता म्हणून सडलेले अंडे आणि पाव दिले जातात; इंग्लिश खेळाडूकडून पोलखोल
नुकताच पाकिस्तानमधील टी२० लीग, पाकिस्तान सुपर लीग २०२१ ला (पीएसएल) मोठा झटका बसला आहे. या लीगमध्ये सहभागी झालेले तब्बल ७ सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पाकिस्तान....
ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित
कोविड-१९ महामारीची पहिली लाट संपल्यानंतर आता कुठे हळूहळू क्रिकेट क्षेत्र पुर्वपदावर येत आहे. अशात पाकिस्तानमध्येही टी२० लीग म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा हंगाम आयोजित....



















