Puneri Paltan

Aslam-Inamdar

PKL 10: अस्लमच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणचा दणदणीत विजय, गतविजेत्या पँथर्सला 37-33ने चारली पराभवाची धूळ

डिसेंबर 5, 2023

Pro Kabaddi League 2023: अहमदाबाद येथे प्रो कबड्डी लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना पुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स संघात सोमवारी (दि. 4 डिसेंबर) खेळला....

PKL लिलाव: इराणीयन शादलू बनला ‘पुणेकर’! लागली 2 कोटी 35 लाखांची ऐतिहासिक बोली, फझलही करोडपती

ऑक्टोबर 9, 2023

जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचा दहावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (9 ऑक्टोबर) पार पडला. या....

प्रो कबड्डी: पुणेरी पलटण पहिल्यांदाच अंतिम फेरीत! जयपुरसोबत खेळणार किताबी लढत

डिसेंबर 15, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात गुरुवारी (15 डिसेंबर) उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने बेंगलोर बुल्सचा 49-29 असा दणदणीत पराभव....

प्रो‌ कबड्डी: पटना पायरेट्सचा फडशा पाडत पुणेरी पलटण सेमी फायनलमध्ये

डिसेंबर 5, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (5 डिसेंबर) पुणेरी पलटण व पटना पायरेट्स हे संघ आमनेसामने आले. यापूर्वीच प्ले ऑफमध्ये जागा बनविलेल्या पुणेरी पलटणने या....

puneri paltan

विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेत दबंग दिल्लीला नमवून पुणेरी पलटण अव्वल स्थानी

डिसेंबर 4, 2022

हैद्राबाद, 3 डिसेंबर 2022: मशाल स्पोर्टस् यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेत आकाश शिंदे (16) आणि पंकज मोहिते (11) यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या....

प्रो कबड्डी: मुंबई-पुण्याचे पराभव; हरियाणा-गुजरातने मारली बाजी

नोव्हेंबर 29, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (29 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटण संघाला गुजरात जायंट्सने 51-39....

पलटण लय भारी! जयपूरला पटखनी देत पुण्याचे अव्वलस्थान मजबूत

नोव्हेंबर 23, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (23 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटणने जयपुर पिंक पँथर्सला 39-31 असे....

प्रो कबड्डी: बेंगलोरला धक्का देत पलटन पुन्हा ‘नंबर वन’; अस्लमची पुन्हा शानदार फिनिशिंग

नोव्हेंबर 20, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात रविवारी (20 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. नॉदर्न डर्बी म्हणून खेळल्या गेलेल्या हरियाणा स्टीलर्स व दबंग दिल्ली यांच्यातील सामन्यात दबंग....

प्रो कबड्डी: पलटणचा धडाका कायम! बंगालला नमवत केले अव्वलस्थान मजबूत

नोव्हेंबर 14, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (14 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सला 43-27 असे पराभूत करत आपले अव्वलस्थान....

दुसरी महाराष्ट्र डर्बी मुंबईच्या नावे! अखेरच्या 5 सेकंदात सुटला पुण्याचा संयम

नोव्हेंबर 11, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (11 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले. यातील सर्वात प्रतिष्ठेच्या पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा या महाराष्ट्राच्या संघा दरम्यानच्या महाराष्ट्र....

युपीला लोळवत पुणेरी पलटण अव्वलस्थानी! ‘सुलतान’ फझलने रचला प्रो कबड्डीत इतिहास

नोव्हेंबर 4, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (2 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले.‌ बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिवसातील पहिल्या....

प्रो कबड्डी: शानदार शुक्रवारी मुंबई-पुण्याचे ‘दमदार’ विजय; पलटणचा तिसऱ्या क्रमांकावर कब्जा

ऑक्टोबर 21, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने अखेरच्या क्षणी बाजी पलटवत हरियाणा स्टीलर्सला 32-31 असे....

प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो

ऑक्टोबर 18, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (18 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व बंगाल वॉरियर्स आमनेसामने आले. जयपूरने या....

प्रो कबड्डी: महाराष्ट्रीयन डर्बी पुण्याच्या नावे! पलटणचा हंगामातील पहिला विजय

ऑक्टोबर 16, 2022

प्रो कबड्डी लीग 2022 (Pro Kabaddi 2022) मध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) पहिला सामना महाराष्ट्रीयन डर्बीचा खेळला गेला. यु मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण अशा झालेल्या या....

प्रो कबड्डी: मुंबई-जयपूरची विजयी लय कायम; पुणेरी पलटणची हाराकिरी

ऑक्टोबर 14, 2022

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (14 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने आपला सलग दुसरा विजय नोंदवत तमिल थलाईवाजला 39-32....

Next