R Ashwin

अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!

सप्टेंबर 19, 2024

बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत रविचंद्रन अश्विननं दमदार कामगिरी करत शतक झळकावलंय. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यानं रवींद्र जडेजासोबत 8व्या विकेटसाठी 195 धावांची भागिदारी केली. या सामन्यात टीम....

ravichandran Ashwin

बीसीसीआयच्या ‘या’ नियमावर भडकला अश्विन, केले खळबळजनक वक्तव्य

सप्टेंबर 7, 2024

भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) देशांतर्गत क्रिकेटमध्ये डीआरएस लागू करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 4 संघ खेळत असलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy)....

Ravichandran Ashwin

“बचावात्मक होण्यापेक्षा अपयशी होणे चांगले”, भारतासाठी 744 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचे विधान

ऑगस्ट 13, 2024

भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला जीवनात किंवा खेळात बचावात्मक राहणे आवडत नाही. अश्विनने स्पष्ट केले आहे की, तो अतिसंरक्षणात्मक वृत्ती स्वीकारण्याऐवजी अपयशी राहणे....

ravichandran Ashwin

“आयपीएलचा हा नियम मूर्खपणाचा, याला रद्द करा”, अश्विननं काढली लक्तरं

ऑगस्ट 10, 2024

बीसीसीआयनं 31 जुलै रोजी आयपीएल संघ मालकांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये म्हटलंय की बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला 6 खेळाडू रिटेन करण्याची....

धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 10, 2024

दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही, यावर विविध चर्चा सुरु आहेत. धोनीनं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. आता बोललं....

ashwin and rahul dravid video

अश्विनने जेव्हा द्रविडसमोरच केली त्याची नक्कल, माजी प्रशिक्षकाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी

ऑगस्ट 5, 2024

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील दिंडीगुल ड्रॅगन्सने 6 विकेटने विजय मिळवत आपले पहिले तामिळनाडू प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. त्यांनी रविवारी (4 ऑगस्ट) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर....

TNPL

रविचंद्रन अश्विनच्या संघानं पहिल्यांदाच उंचावली टीएनपीएलची ट्राॅफी…!

ऑगस्ट 5, 2024

आर अश्विनच्या (R Ashwin) नेतृत्वाखाली दिंडीगुल ड्रॅगन्सनं 6 विकेटनं विजय मिळवला आणि त्यांचं पहिलं तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) विजेतेपद जिंकलं. त्यांनी रविवारी (4 ऑगस्ट) रोजी....

आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना

ऑगस्ट 3, 2024

भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन त्याच्या गोलंदाजी शिवाय फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्यानं टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. आता तो तामिळनाडू प्रीमियर....

असा द्रविड मी कधीच पाहिला नव्हता…! आर अश्विनने सांगितला आतापर्यंतचा सर्वात भन्नाट किस्सा

जुलै 23, 2024

भारताने 29 जून 2024 ला इतिहास रचत तब्बल 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकला. दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावरील....

Ravichandran Ashwin

“अफगाणिस्तान भारताविरुद्ध जाणूनबुजून हरला”, पाकिस्तानी पत्रकाराचे बिनबुडाचे आरोप; आर अश्विनचं प्रत्युत्तर

जून 24, 2024

टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विन यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) चे मालक इलॉन मस्क यांना खास विनंती केली आहे. त्यानं अफगाणिस्तान संघावर बिनबुडाचे आरोप....

रविचंद्रन अश्विन सीएसकेमध्ये परतला, फ्रँचायझीनं आयपीएल 2025 पूर्वी दिली महत्त्वाची जबाबदारी

जून 5, 2024

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन चेन्नई सुपर किंग्जमध्ये पुनरागमन करणार आहे. तो ‘इंडिया सिमेंट्स’सोबत जोडला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अश्विन चेन्नई सुपर किंग्जच्या हाय परफॉर्मन्स....

Ravichandran Ashwin

आयपीएलमध्ये ‘असं’ करणारा पहिलाच गोलंदाज! मुंबईविरुद्ध मैदानावर उतरताच अश्विनच्या नावे होणार मोठा विक्रम

एप्रिल 1, 2024

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स सोमवारी (1 एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात जर राजस्थानचा फिरकीपटू....

हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”

मार्च 30, 2024

मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्याला सतत टीकेला सामोरं जावं लागत आहे. आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या मुंबईच्या दोन्ही सामन्यांदरम्यान चाहत्यांनी हार्दिक पांड्याला खूप शिवीगाळ....

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे 5 गोलंदाज कोण, अनेक दिग्गजांचाही समावेश; जाणून घ्या

मार्च 19, 2024

टी 20 हा फलंदाजांचा फॉरमॅट मानला जातो. यामध्ये नियमांपासून ते खेळपट्टीपर्यंत काहीही गोलंदाजांच्या बाजूनं नसतं. टी-20 सामन्यात षटकार आणि चौकार मारले जात नसतील तर क्वचितच....

टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!

मार्च 10, 2024

टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध धर्मशाला कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने खिशात घातली. भारतीय....

Previous Next