Rahul Dravid 3 Sixes

जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार

नोव्हेंबर 4, 2022

माजी भारतीय क्रिकेटपटू व भारतीय संघाचा भावी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची क्रिकेटजगतात एक वेगळीच ओळख आहे. तो आपल्या संथ खेळीने व धैर्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजाची परीक्षा....