Rahul Dravid retained as head coach
पर्याय नाही म्हणून द्रविड! आगामी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा होता वेगळाच प्लॅन
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात अंतिम सामन्यात भिडले होते. विश्वचषकात....






