Rajasthan Royals vs Mumbai Indians
मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणारा संदीप शर्मा लिलावात राहिला होता अनसोल्ड! शेअर केली भावूक स्टोरी
आयपीएल 2024 चा 38वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. राजस्थाननं या सामन्यात मुंबईचा अगदी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं....
धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालचं तुफानी शतक, राजस्थानचा मुंबईवर खूप मोठा विजय
सोमवारी (22 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 38व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं या....
छोटा पॅकेट, मोठा धमाका! राजस्थानविरुद्ध संकटमोचक बनून आला तिलक वर्मा, ठोकलं झंझावाती अर्धशतक
सोमवारी (22 एप्रिल) आयपीएल 2024 चा 38वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माची बॅट चांगलीच....
राजस्थानविरुद्ध मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार मुंबई इंडियन्स, जाणून घ्या प्लेइंंग 11
आयपीएल 2024 च्या 38व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून....
मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO
आयपीएल 2024 चा 38 वा सामना सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने....
अखेर मुंबईला सूर गवसलाच! राजस्थानच्या ‘रॉयल्स’ला ५ विकेट्सने धूळ चारत साकारला हंगामातील पहिला विजय
पहिल्या ८ सामन्यात पराभवाचं पाणी चाखल्यानंतर आता मुंबई इंडियन्सने पहिला विजय साकारला आहे. शनिवारी (दि. ३० एप्रिल) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी....
विराट ‘रनमशीन’ असेल तर रोहित ठरतोय भारताचा ‘सिक्सरमशीन’! ४०० वा षटकार मारत केलाय मोठा पराक्रम
शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ८ विकेट्सने....
राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा; गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर घेतली उडी
आयपीएल २०२० चा ४५ वा सामना रविवारी (२५ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने ८ विकेट्सने जिंकला. हा....
‘हार्दिक’ नावाचं वादळ ! अवघ्या २० चेंडूत झळकावले विक्रमी अर्धशतक
आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९५ धावांचा डोंगर उभा केला. यादरम्यान....
अबब! आर्चरने इशान किशनचा घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल
रविवारी (२५ ऑक्टोबर) अबु धाबी येथे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात एकमेकांचा सामना केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून....














