RAJKOT tEST
‘जयस्वाल तुमच्याकडून शिकला नाही…’, बॅझबॉलच्या हवेत असेलल्या इंग्लंडला नासिर हुसेनकडून घरचा आहेर
इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने द्विशतक ठोकले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने 214* धावांची अप्रतिम खेळी केली. जयस्वालने ताबडतोड खेळी करून आपल्या डावात ...
रोहित शर्माने डाव घोषित करण्यापूर्वीच जैस्वाल आणि सरफराज फिरले माघारी, अन् मग झालं असं काही, पाहा व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. सामन्यावर भारताने पकड मजबूत केली असून ...
यशस्वी बनला टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’! कसोटी मालिकेत २० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोटच्या मैदानावर इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले, मार्क वुड, ...
IND vs ENG 3rd Test : भारताकडून डाव घोषित, इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे लक्ष
IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. ...
IND vs ENG : नादच खुळा! 21वर्षाच्या पोराने 42 वर्षाच्या गोलंदाजापुढे केला डबल धमाका
IND vs ENG: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वीने इंग्लंड विरुद्ध दुहेरी शतक ठोकलं आहे. यशस्वीने 231 बॉलमध्ये या 200 धावांचा टप्पा गाठला आहे. यशस्वीने या ...
इंग्लिश मीडियाची रूटच्या रिव्हर्स स्कूप शॉटवर ताशेर म्हणाले, ‘इंग्लिश क्रिकेटमधील सर्वात मूर्ख…
भारत आणि कसेटी सामन्यात आत्तापर्यत जसप्रीत बुमराहचा जलवा पहायला मिळाला आहे. तसेच दुसरा सामना जिंकण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचं योगदान होतं. पण तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या ...
दुर्दैवी! फक्त एक चुक अन् शतकाजवळ पोहचलेला गिल झाला रन-आऊट, पाहा व्हिडीओ
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर टीम इंडिया या सामन्यात मजबुत परिस्थितीत पोहचली आहे. ...
राजकोट टेस्टमधून घरी परतलेला अश्विन विमानाने परत राजकोटला? राहिलेली मॅच खेळणार का?
राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. तर टेस्ट मॅचच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला झटका बसला होता. कारण रविचंद्रन अश्विनने ...
भारतीय खेळपट्टीवर ‘ही’ कामगिरी करणं सोप नाही! इंग्लिश सलामीवराचं शतक ठरलं असाधारण
राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ अपेक्षित सुरुवात करू शकला नाही. पण पहिल्या तीन विकेट्सनंतर भारतीय संघाला सूर गवसला. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा ...
टीम इंडियाचा तारणहार! अडचणीच्या वेळी जडेजानं ठोकलं शतक, संघाची धावसंख्या दिवसाखेर 300 पार
रविंद्र जडेजा पुन्हा एकदा भारतीय संघासाठी गरजेच्या वेळी महत्वपूर्ण प्रदर्शन करताना दिसला. गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरू झाला. उभय ...
वेलकम टू टीम इंडिया! पदार्पणाच्या सामन्यात सरफराजचे अर्धशतक, वडील आणि पत्नी भावूक
भारताचा 26 वर्षीय फलंदाज सरफराज खान याला गुरुवारी (15 फेब्रुवारी) अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सरफराज फलंदाजीला आल्यानंतर त्याने अगदी ...
IND vs ENG । कॅप्टन रोहितची मास्टरक्लास इनिंग! वयाच्या 37व्या वर्षी शतक ठोकत नावावर केला खास विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा आहे. 30 एप्रिल म्हणजे अजून दोन महिन्यांनंतर रोहित 37 वर्षांचा होईल. गुरुवारी (15 फेब्रुवारी) भारत आणि ...
राजकोटमध्ये हिटमॅनचे राज! जबाबदारी घेत ठोकले कारकिर्दीतील 11 वे कसोटी शतक; भारत 200 पार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारी (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच डावात भारताने सुरुवातीच्या तीन विकेट्स स्वस्तःत गमावल्या. पण सलामीला ...
हार्दिकचा पत्ता कट, टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार! जय शहा यांची मोठी घोषणा – पाहा व्हिडिओ
आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma News) करणार असल्याचे जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय ...
राजकोट कसोटीआधी भारतीय संघ मोठ्या अडचणीत! राहुलला झालेली दुखापत गंभीर, खेळण्यासाठी अनफिट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघ आणि चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी ...