---Advertisement---

वेलकम टू टीम इंडिया! पदार्पणाच्या सामन्यात सरफराजचे अर्धशतक, वडील आणि पत्नी भावूक

_Sarfaraz Khan
---Advertisement---

भारताचा 26 वर्षीय फलंदाज सरफराज खान याला गुरुवारी (15 फेब्रुवारी) अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सरफराज फलंदाजीला आल्यानंतर त्याने अगदी वनडे क्रिकेटप्रमाणे धावा करायला सुरुवात केली. 48 चेंडूत त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक देखील साकारले. दुसरीकडे रविंद्र जडेजा 90 धावांपर्यंत शतकापूर्यंत पोहोचण्याआधी सरफराज मैदानात आला आणि अर्धशतक देखील केले.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
(Sarfaraz Khan smashed fifty)

महत्वाच्या बातम्या – 
IND Vs ENG : तिसऱ्या कसोटीत सरफराज खानच्या वडीलांच्या ‘जॅकेट’ची सर्वत्र चर्चा, दिला जगाला खास संदेश
IND Vs ENG : सर्फराजच्या कसोटीत पदार्पणानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘रात्र निघायला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---