Ranji Trophy 2021-22
बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून
बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघातील रणजी ट्रॉफी २०२३चा अंतिम सामना अतिशय रोमांचक राहिला. सौराष्ट्रने बंगालला ९ विकेट्स राखून धूळ चारत रणजीच्या इतिहासात दुसरे विजेतेपद जिंकले. ...
मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ‘या’ कारणामुळे वागतात खडूसपणे, दिग्गजाची आहे शिकवण
रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे विजेतेपद मध्य प्रदेशने पटाकवले. भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित मध्य प्रदेश संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना संघाने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. ...
मुंबईचे ४२ व्या रणजी ट्रॉफीचं स्वप्न चकणाचूर, ‘या’ पाच खेळाडूंनी नाही केले अपेक्षित प्रदर्शन
मुंबई संघ यावर्षी रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावू शकला नाही. बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ६ विकेट्स राखून मुंबईवर मात केली. मध्य प्रदेशला ...
ज्या मैदानावर आलं अपयश तिथेच मिळवलं अविस्मरणीय यश; चंद्रकांत पंडितांना अश्रू अनावर
रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ४१ वेळेचा रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबई संघाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. मध्य प्रदेशचे हे पहिलेवहिले रणजी ...
प्रशिक्षक चंद्रकांत पंडितांचा ‘मिडास टच’! फक्त मध्य प्रदेशच नाही तर ‘या’ संघांनाही मिळवून दिलंय विजेतेपद
रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या हंगामाचा विजेता संघ मिळाला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने जिंकला. रणजीच्या सर्वात यशस्वी संघ, ...
कर्णधार म्हणून अधुर राहिलेलं स्वप्न प्रशिक्षक बनून पूर्ण केलं, चंद्रकांत पंडितांनी एमपीला विजेता बनवलं
मध्य प्रदेश संघ २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या अंतिम सामन्यात पोहोचला आणि मुंबईवर ६ विकेट्सने सोपा विजय मिळवत त्यांनी इतिहास रचला. शुभम शर्मा मध्य ...
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद
रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२ अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने ६ ...
प्रदर्शनाने नव्हे पण कर्माने पृथ्वी शॉ ठरला मोठा!! पाऊस आल्यावर ग्राउंड स्टाफला मैदान झाकण्यास केली मदत
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात सुरू असलेला रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना रोमांचक स्थितीत आहे. मध्य प्रदेशने मुंबईला दुसऱ्या ...
आयपीएलचा फॉर्म रणजी ट्रॉफीमध्ये कायम, मुंबईविरुद्ध एमपीसाठी पाटीदारचे धमाकेदार अर्धशतक
रणजी ट्रॉफी २०२२ चा अंतिम सामना सध्या सुरू आहे. मुंबई आणि मध्य प्रदेश संघांनी यावर्षी स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन केले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के ...
रणजीतील प्रदर्शनाचे मिळणार फळ? सरफराज खानचे ‘या’ संघाविरुद्ध होऊ शकते कसोटी पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या सरफराज खान याला लवकरच भारताच्या कसोटी संघात सहभागी केले जाऊ शकते. सरफराजने रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या हंगामात आतापर्यंत शानदार प्रदर्शन ...
रणजी ट्रॉफी २०२१-२२। मुंबईचे खेळाडू सगळीकडे गाजतायत, पाहा आकडेवारी
रणजी ट्रॉफी २०२१-२२ (Ranji Trophy 2021-22) चा हंगामातील अंतिम सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात मध्य प्रदेश संघाने बंगालवर १७४ धावांनी ...
विषय आहे का! मुंबईने विक्रमी ४७व्यांदा गाठली फायनल, अंतिम सामन्यात ‘या’ संघाचे आव्हान
भारतात सुरू असलेली मानाची रणजी ट्रॉफी २०२१-२२ संपायला आली आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात खेळला गेला. पाचव्या दिवसाखेर ...
मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासात जयस्वालचे सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले नाव, उपांत्य सामन्यात केलीत २ शतके
मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात बेंगलोरच्या मैदानावर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा दुसरा उपांत्य फेरी सामना सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबई संघाने सामन्यावर ...
क्रिडामंत्र्याचे भर मैदानातच उतू गेले प्रेम, लव्ह लेटर दाखवत पत्नीसाठी केले हटके सेलिब्रेशन
अलूरच्या क्रिकेट मैदानावर सध्या बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश संघात रणजी ट्रॉफी २०२१-२२चा पहिला उपांत्य फेरी सामना सुरू आहे. बंगालने बादफेरीत झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णीत राखत ...
मुंबईसह ‘या’ ४ संघांनी मिळवलंय रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट, कधी आणि कुठे होणार मॅच?
भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा अर्थात रणजी ट्रॉफीचा २०२१-२२ चा हंगाम संपायला आला आहे. बादफेरीतील सर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरी सामन्यांचे चित्र ...