Ranji Trophy 2026-27

नव्या रणजी हंगामात ऋतुराज गायकवाडची बॅट तळपली! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झळकावले आणखी एक शतक

—
ऑक्टोबर 20, 2026

ऋतुराज गायकवाडने रणजी ट्रॉफी २०२६-२७ हंगामाची सुरूवात जबरदस्त केली आहे. तो महाराष्ट्राच्या मागच्या सामन्यात खेळला नव्हता, त्यादरम्यान तो भारत ‘अ’ संघाकडून ऑस्ट्रेलया ‘अ’ विरुद्ध लिस्ट....

VIDEO: शुभमन गिलची रणजी ट्रॉफीत ‘वन रन इनिंग’! अजय मंडलच्या फिरकीने केला गेम ओव्हर

—
ऑक्टोबर 18, 2026

भारतीय कर्णधार शुभमन गिलचे रणजी ट्रॉफी पुनरागमन म्हणावे तसे झाले नाही. रविवारी (१८ ऑक्टोबर) न्यू चंदीगडच्या पीसीए स्टेडियमवर छत्तीसगडविरुद्ध पंजाबकडून खेळताना गिल केवळ एक धाव....

सूर्यकुमार यादवला मुंबईच्या निवडकर्त्यांचा पुन्हा झटका! रणजीच्या दुसऱ्या सामन्यातही डावललं

—
ऑक्टोबर 16, 2026

सध्या सूर्यकुमार यादव भारतीय राष्ट्रीय संघाचा भाग नाही. देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात 2026-27 च्या रणजी ट्रॉफीने झाली आहे. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याच्या उद्देशाने, सूर्यकुमारने....

Mohammad-Siraj

मोहम्मद सिराजचे नेतृत्व भारीच! रणजी ट्रॉफी 2026-27 हंगामाचा पहिला विजय हैदराबादने नोंदवला, तनय त्यागराजनच्या 9 विकेट्स

—
ऑक्टोबर 13, 2026

भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील मानाची एक स्पर्धा, रणजी ट्रॉफी. या स्पर्धेचा २०२६-२७ हंगाम सुरू झाला आहे. या हंगामाचा पहिला विजय मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखालील हैदराबादने नोंदवला....

तुषार देशपांडेची वानखेडेवर कहर बॉलिंग! 8 षटकांत घेतल्या 6 विकेट्स, हॅट्ट्रीकसह रचला इतिहास

—
ऑक्टोबर 12, 2026

रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये सामने अधिकच रोमांचक होत चालले आहे, मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी. अनेक खेळाडू लक्षवेधी कामगिरी करत आहेत. मुंबई आणि चंदीगड....

17.3 षटके, 9 निर्धाव आणि 4 विकेट; मोहम्मद शमीची रणजी ट्रॉफीमध्ये भन्नाट सुरूवात

—
ऑक्टोबर 11, 2026

मागील अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नव्या रणजी ट्रॉफी हंगामाची धमाकेदार सुरूवात केली आहे. आजपासून (११ ऑक्टोबर) भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची....

Ranji Trophy: टीम इंडियाचे ओपनर्स फेल! यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद, तर केएल राहुल….

—
ऑक्टोबर 11, 2026

आजपासून (रविवार, ११ ऑक्टोबर) क्रिकेटमधील मानाची एक स्पर्धा, रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू खेळत असून त्यातील दोन स्टार....

सूर्यकुमार यादवच्या अडचणी वाढल्या; टीम इंडियानंतर रणजीसाठी मुंबई संघातही स्थान नाही

—
ऑक्टोबर 6, 2026

यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता मुंबई क्रिकेट संघाकडून मोठा धक्का बसला आहे. टी-20 विश्वचषकानंतर सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळण्यात आले आणि....

अफगाणिस्तान मालिकेआधी मोठा निर्णय! मोहम्मद सिराजच्या हाती संघाचे कर्णधारपद

—
सप्टेंबर 12, 2026

दुलीप ट्राॅफी 2026 ची सांगता झाल्यानंतर, देशांतर्गत क्रिकेटपटूंचे लक्ष आता आगामी रणजी हंगामाकडे लागले आहे. विविध राज्यांच्या संघांनी या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.....

मोठी बातमी! मुंबईला मिळाला नवा कर्णधार, मराठमोळ्या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

—
सप्टेंबर 1, 2026

मुंबईला सलग दुसऱ्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी नवा कर्णधार मिळाला आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड 2026-27 च्या हंगामात मुंबईचे नेतृत्वपद भुषवणार आहे. सिद्धेश हा शार्दुल ठाकुरची....