Ravi Shastri Viral photo
सामना सुरू असताना लॉर्ड्सच्या बाल्कनीत रवी शास्त्री घेत होते डुलक्या, फोटो होतोय तुफान व्हायरल
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट)इंग्लिश फलंदाजांचा बोलबाला....





