rcb ipl 2024

प्लेऑफमध्ये आरसीबीचा पराभव करणं पडतं महागात! समोर आला अनोखा योगायोग

मे 25, 2024

आयपीएल 2024 मध्ये आता फक्त एकच सामना शिल्लक आहे. 26 मे रोजी चेन्नई येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात या हंगामाचा अंतिम सामना....

एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, “आम्ही सन्मानासाठी खेळलो आणि…”

मे 24, 2024

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून चार विकेट्सनं पराभव झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्पर्धेतीस प्रवास संपला. अशाप्रकारे आरसीबीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.....

आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार

मे 19, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 18 मे (शनिवार) रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नॉकआउट सामन्यात आरसीबीनं चेन्नई....

‘डिप्रेशन’ मधून बाहेर पडून बनला स्टार, आरसीबीमध्ये येताच पालटलं यश दयालचं नशीब!, जाणून घ्या आकडेवारी

मे 13, 2024

आयपीएलच्या या हंगामात यश दयाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चमकदार कामगिरी करत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं 3.1 षटकात केवळ 20 धावा देत....

सलग 5 विजयानंतर अशी आहेत आरसीबीसाठी ‘प्लेऑफ’ची समीकरणं, कोणत्या संघाचा पत्ता होणार कट?

मे 13, 2024

आयपीएल 2024 मध्ये रविवारी (12 मे) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय मिळवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीनं चमकदार....

Rajat Patidar Virat Kohli

आरसीबीसाठी अजूनही अवघड आहे प्लेऑफचा रस्ता, जाणून घ्या विराट कोहलीची टीम कशाप्रकारे होऊ शकते क्वालिफाय

मे 10, 2024

आयपीएल 2024 च्या 58व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला. आरसीबीचा चालू हंगामातील हा सलग चौथा विजय आहे. या विजयासह संघानं....

साल बदललं, खेळाडू बदलले, मात्र आरसीबीचं नशीब बदलेना! यावर्षी प्लेऑफसाठी पुन्हा जर-तरची परिस्थिती

एप्रिल 21, 2024

रविवारी (21 एप्रिल) खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात केकेआरनं आरसीबीचा 1 धावेनं पराभव केला. बंगळुरूचा चालू हंगामातील हा सातवा पराभव आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 2022....

दुष्काळात तेरावा महिना…सलग पराभव झेलणाऱ्या आरसीबीसाठी आणखी एक वाईट बातमी, ग्लेन मॅक्सवेल दुखापतग्रस्त

एप्रिल 13, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच वाईट राहिला आहे. संघानं 6 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळालाय. या हंगामात....

गुणतालिकेत तळाशी असलेली आरसीबी अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते का? जाणून घ्या

एप्रिल 13, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच खराब राहिला आहे. संघानं गेल्या सलग 4 सामन्यांमध्ये पराभव पचवलेला आहे. सध्या आरसीबी 6 सामन्यांमध्ये अवघ्या....

आरसीबीला 16 वर्षांपासून आयपीएल का जिंकता आलं नाही? यावर्षीच्या खराब कामगिरीचं कारण काय? ब्रायन लारानं दिला महत्त्वाचा सल्ला

एप्रिल 9, 2024

आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरसीबी गुणतालिकेत 9व्या स्थानी आहे. त्यांचा पुढील सामना गुरुवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. या....