RCB
आयपीएल २०२१ : विराट कोहली कर्णधार असलेल्या RCB संघाने या १२ खेळाडूंना केले संघात कायम
काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडला. या हंगामाचे विजेेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. आता हा हंगाम संपून दोन महिने होत आहेत आणि आता....
जबरदस्त इच्छाशक्ती.! एका कानाने ऐकू येत नसतानाही ‘त्याने’ भारताकडून कसोटी खेळण्याचे स्वप्न केलं पूर्ण
भारताचा साल २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा विविध कारणांनी अनेकांच्या लक्षात राहिले. त्यातही जवळपास एक डझन भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापतींची चर्चा पुढेही होत राहिल. पण याच....
‘डेल स्टेन’ने आयपीएलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय! नववर्षाच्या सुरुवातीलाच आरसीबीच्या चाहत्यांना धक्का
जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 स्पर्धा म्हणून आयपीएल स्पर्धेने नावलौकिक मिळवला आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे 13 हंगाम पार पडले आहेत. या स्पर्धेत भाग घेणे हे अनेक....
“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न
क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. इतर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रिकेटची आवड असते यात शंका नाही. एका उदाहरणावरून तुम्हालाही याची प्रचिती येईल. नुकत्याच एका....
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये मागील 8 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचं नेतृत्व करत आहे. या 8 हंगामात कोहलीला एकदाही आयपीएलचा किताब....
‘संघनिवड’ ही बेंगलोरची मुख्य समस्या, माजी दिग्गजाने प्रश्न केले उपस्थित
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादने 6....
लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट
शुक्रवारी(६ नोव्हेंबर) आयपीएल २०२० मध्ये झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे....
ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
आयपीएल संपल्यानंतर भारताचा संघ लगेचच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईतुनच रवाना होणार आहे. मात्र या संपूर्ण कालावधीत खळाडूंना कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून वाचण्यासाठी बायो बबलमध्येच रहावे लागणार....
” छक्के-चौके मारते रहो” युवराजच्या ‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा
भारताचा तसेच आयपीएल मधील बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज(5 नोव्हेंबर) 32 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याला अनेक क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच....
बेंगलोरचा हुकमी एक्का! एकेकाळी संघात स्थान मिळवण्यासाठी केली वणवण, यंदा RCB ला पोहोचवलं प्ले ऑफमध्ये
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 55 वा सामना सोमवारी(2 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात बंगलोरचा पराभव झाला. मात्र पराभवानंतरही नेट....
मोहम्मद सिराजच्या घातक चेंडूवर पृथ्वी शॉ क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ
सोमवारी(२ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२० च्या ५५ व्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एका....
“पराभूत होऊनही क्वालिफाय होणाऱ्याला RCB म्हणतात “, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवल्यानंतर मीम्स व्हायरल
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 55 वा सामना सोमवारी (3 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने या दोन्ही....
प्ले ऑफ अभी दूर नहीं! ३ जागा, ३ संघ आणि २ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे
आयपीएल २०२०मधील साखळी फेरीचे शेवटचे २ सामने उरले आहेत. परंतु अजूनही प्लेऑफचे चित्र स्पष्ट झालेले नाही. केवळ मुंबई इंडियन्सने प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. तर....





