RCB

सलग २ हंगामात फ्लॉप ठरलेल्या ‘मॅक्सभाऊ’साठी आरसीबीने का मोजले १४.२५ कोटी? ऐका ‘राज की बात’

—
एप्रिल 1, 2021

जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे.....

Virat Kohli and AB de Villiers

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहली-डिव्हिलियर्स मध्ये चालू असलेल्या वादविवादात देवदत्त पडीक्कलची उडी

—
एप्रिल 1, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या हंगामाला सुरूवात होण्यास अजून काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. इंग्लंडसोबतची मायदेशाचील मालिका संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे....

केकेआर आणि आरसीबी या दोन संघांसाठी आयपीएलमध्ये खेळलेले ३ दिग्गज खेळाडू 

—
मार्च 30, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मागचा १३ वा हंगाम कोविडमुळे यूएईमध्ये खेळला गेला होता. पण यावेळी....

AB de Villiers

एबी डिविलियर्स आयपीएल २०२१ साठी ‘या’ दिवशी येणार भारतात

—
मार्च 25, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021)ला पुढील महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार असून यासाठी अनेक संघांनी सराव सुद्धा सुरू केला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे क्रिकेट....

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूने घेतली संपूर्ण स्पर्धेतून माघार

—
मार्च 11, 2021

येत्या ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा थरार रंगणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी कसून सरावाला सुरुवात देखील केली आहे. मात्र आयपीएल सुरू....

“त्याने माझ्या कठीण परिस्थितीला समजून घेतले होते”, ग्लेन मॅक्सवेलने केली ‘या’ खेळाडूची स्तुती

—
मार्च 2, 2021

जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र....

आयपीएल लिलाव : १४ व्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना संघात सामील करु शकतो बेंगलोर संघ

—
फेब्रुवारी 17, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचे आयोजन येत्या एप्रिल-मे महिन्यात केले जाण्याची शक्यता आहे. या चौदाव्या हंगामाचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार....

आरसीबीने संघाने मुक्त केलेल्या ‘या’ खेळाडूची सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चौकार-षटकारांची आतीषबाजी

—
जानेवारी 29, 2021

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे .काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन....

जर आरसीबीने ‘ही’ गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार

—
जानेवारी 25, 2021

जगप्रसिद्ध टी२० स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचा श्रीगणेशा २००८ मध्ये झाला होता. आयपीएलच्या या पहिल्याच हंगामाच्या लिलावातील सर्वात मोठे नाव होते, एमएस धोनी याचे. धोनीने आयपीएलची....

‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या त्या कृतीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान

—
जानेवारी 24, 2021

युएईत झालेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपून दोन महिने उलटले नाहीत, तोवर बीसीसीआयने पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्याच अंतर्गत काही दिवसांपुर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात....

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

—
जानेवारी 23, 2021

सध्या आयपीएलच्या आठही संघात चौदाव्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या हंगामासाठी आपला संघ मजबुत करण्यात व्यस्त आहे. आयपीएल 2021 साठी होणार्‍या....

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

—
जानेवारी 23, 2021

यंदा 2021 मध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम होणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघाने आपली संघ बांधणी सुरू केले आहे. 20 जानेवारीला सर्व संघांनी आपल्या संघात कायम ठेवलेल्या....

आरसीबी संघाने करारमुक्त केल्यावर पार्थिव पटेलने ट्विटरवर व्यक्त केल्या भावना, म्हणाला…

—
जानेवारी 21, 2021

युएईत झालेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपून दोन महिने उलटत नाही तोच बीसीसीआयने पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्याच अंतर्गत काल सगळ्या फ्रँचायझींनी संघात कायम....

आयपीएल २०२१ – खेळाडूंना मुक्त केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक, घ्या जाणून

—
जानेवारी 21, 2021

आयपीएल २०२० चा हंगाम संपून २ महिनेच उलटत नाहीत, की सर्वांना आयपीएलच्या १४ व्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. बुधवारी(२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या संघात....

आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम

—
जानेवारी 20, 2021

काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडला. या हंगामाचे विजेेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. आता हा हंगाम संपून दोन महिने होत आहेत आणि आता....

Previous Next