Richi Richards
आठवणीतील सामना: भारत विंडीजला हरवून बनला होता हीरो कप विजेता, कुंबळेने घेतलेल्या ६ विकेट्स
भारतीय क्रिकेटसाठी २७ नोव्हेंबर हा दिवस विशेष आहे. आजच्या दिवशी १९९३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये हीरो कपचा अंतिम सामना खेळवला गेला होता. कोलकातामध्ये....






