Rishabh Pant as an opener in IPL
वाईट सुरूवातीनंतर रिषभ पंत आयपीएल 2026 मध्ये सलामीलाच येणार? एलएसजीच्या कॅप्टनने दिले उत्तर
आयपीएल २०२६ च्या हंगामाची सुरूवात लखनऊ सुपर जायंट्सने पराभवाने केली. त्यांना घरच्याच मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले. बुधवारी (१ एप्रिल) एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....






